सिटी बेल | सारडे | रोहित पाटील |
वाढदिवस हा अनेक संकल्पना राबवून साजरा केला जातो कुणी मौज मजा कुणी समाज कुणी इतर प्रकारे परंतु आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे अगणित उपकार आपल्यावर असतात पर्यावरण हे टिकल पाहिजे पर्यावरण चा ऱ्हास हा मानवाच्या स्वार्थी वृत्तीने झाला आहे परन्तु सामाजिक अशी वृत्ती असेल तर नवलच उरण तालुक्यातील उत्कृष्ट मराठी हिंदी क्रिकेट समालोचक आणि सूत्रसंचालक.. अतिश पाटील पागोटे यांनी सारडे विकास मंच तर्फे एक कुटुंब एक झाड ही संकल्पना राबवत रुक्ष दान ही संकल्पना घेऊन येत्या ६ जून ला रुक्षरोपण केले जात आहे.
यासाठी उरण मधील पागोटे गावातील मराठी हिंदी क्रिकेट समालोचक व सूत्रसंचालक श्री अतिश पाटील ह्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त १५ रुक्ष दान देण्याचा संकल्प केला आहे येत्या ५ जून ला त्याचा वाढदिवस आहे अतिश जी आपणास वाढदिवसाच्या सारडे विकास मंच परिवारा तर्फे लाख लाख शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अश्या प्रकारचे वाढदिवसाच्या निमित्ताने संकल्प सर्वानी केला पाहिजे







Be First to Comment