|| श्रीगुरवे नमः || नवस रोज नवी आशापूर्ण व्हावी मनीषामानवाची देवतेकडेसाकडे घालण्याची भाषा मनुष्य म्हणे देवा,अमुक एक देमी तमुक करीनअसे वचन देईन देवाण-घेवाणही प्रक्रियादेवासही न…
City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world
थोडं मनातलं… असतं एखादं गोड गुपितमनामध्ये दडलेलंआठवांच्या आवर्तनातूनआत्म्याठायी भिनलेलं… हळुवार एका फुलावाणीमनी अलगद जपलेलंमायेच्या त्या ओलाव्यानेअंतरी खोल रुजलेलं… सागराच्या खोलीमध्येगूढ गर्भात लपलेलंआभाळासम पसरून सारेक्षितिजापाशी उरलेलं……
मानवी साखळी आंदोलनात संदीप पाटील यांच्याकडून दिबा स्पेशल मास्क नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने…
वरसे येथे अनधिकृत बांधकाम, पत्रकार समीर बामुगडे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अनधिकृत बांधकामांना पाठबळ देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार! सिटी बेल | रोहा |…
सिटी बेल | उरण | प्रतिनिधी | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष…
सिटी बेल | उरण | प्रतिनिधी | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. परंतु आज चाणजे ग्रामपंचायत कर्मचारी भर पावसात करंजा…
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | वडगाव जिल्हा परिषद हद्दीतील मौजे तांबाटी येथील ग्रामस्थांनी जि.प.सेस फंडातुन गणेश घाट बांधकाम करण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते सुरेश…
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून मागील 15 दिवसापासून एक_पाऊल_विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू असून या उपक्रमाच्या माध्यमातून…
“सोहळे..-.. मी”पणाचे फार लांबीयलेकौतुक सोहळे प्रसन्न ची जाहलेमठाधिपती कणाहीन सगळेजमविले खासे कोणी गायले पोवाडेकोणी लिहिली बखर जग जणु सगळेघेतले मुठीत आभास ची सगळेआभासी सोहळे मी…
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | भारतीय हवामान विभागाने दिनांक 09 ते 12 जुन 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलेला…
🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका दुसऱ्यांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल.…
सिटी बेल |अनिल घरत | सारडे | वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे ,पक्षीही सुस्वरे आळविती !… ह्या संतवाणीतून संपूर्ण मानवजातीला दिलेले मानवतेचे धडे आणि जीवन जगण्याकरीता…
वचन गायकवाड यांची अचानक झालेली एक्झिट वेदनादायक कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या पाठीशी पनवेल मधील पत्रकार एकवटले सिटी बेल | पनवेल | राज भंडारी…
लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या वाढ़दिवसाच्या निमित्ताने वाटप सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या वाढ़दिवसाच्या निमित्त जनसामान्यांना थोडी मदत म्हणून…
मुख्याधिकारी यांच्या बरोबर उरण शहरातील नागरी सुविधा व विविध विषयावर चर्चा सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | मंगळवार दिनांक ०८ जुन २०२१ रोजी…
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | एकिकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट.या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत.त्यातच प्रत्येकाची स्थिती…
दोघांचा अहवाल कोरोना पाॅजिटीव्ह सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या पुढाकाराने व लोहोप आरोग्य केंद्राच्या कमिटी अध्यक्षा उमाताईं…
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 27…
सिटी बेल | पनवेल | संजय कदम | अवैध मार्गाने वैध प्रवासी कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवर भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारतात प्रवेश करून पनवेल तालुका…
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | उच्च शिक्षीत महिलांना लग्नाचे अमिष दाखवुन हनी ट्रॅप मध्ये अडकविणार्या भामट्याला एपीएमसी पोलिसांनी मालाड मालवणी येथून जेरबंद केले…
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | क्विकहिल कंपनीने पटवर्धन रुग्णालयाला रुग्णवाहिका देणगी म्हणून दिल्याने याचा फायदा रुग्णांना होणार आहे. सदर कार्यक्रमास क्विकहील कंपनीचे चेअरमन…
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | रस्ता ओलांडणार्या 60 वर्षिय व्यक्तीला खाजगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पनवेल मार्गावर…
सिटी बेल | उरण | घनश्याम कडू | मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार…
“शिमगंचा सोंग” म्हणजे आगरी बोलीचं उघडं बंब प्रभावित करणारं चित्र – प्रा. एल. बी. पाटील सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | लेखक मच्छिंद्रनाथ…
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरणमधील ग्रँडवेल नॉर्टन कंपनी कडून कोविड हॉस्पिटल उरणसाठी लाखो रुपयांच्या साहित्यांची मदत केली. या कंपनीकडून नेहमीच मदतीचा…
सिटी बेल | रोहे शहर | समीर बामुगडे | रोहे शहरात सध्या रॉकेलचा काळाबाजार जोरात सुरू असून पांढरा रॉकेलचा काळाबाजार खुला झाला असून या पांढरा…
नैसर्गिक नाल्यावर अनधिकृत बांधकामे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग झाले बंद ! पत्रकार समीर बामुगडे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरिय कारवाई होण्याच्या मार्गावर ! सिटी बेल |…
सिटी बेल | मेढे | उदय मोरे | मेढे ग्रु.ग्रा.पंचायतीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिव स्वराज्य दिन नवनिर्वाचित उपसरपंच तथा जेष्ठ पत्रकार रायगड…
सिटी बेल | खांब-रोहा | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील आंबेवाडी येथील रहिवासी वर्गाला भेडसावत असलेल्या विद्युत समस्यांबाबत तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने कोलाडराज्य विद्युत…
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रिमझिम स्वरुपात पडत असलेल्या पावसाच्या पाण्याचा फायदा घेत बळीराजाने चालू हंगामातील आपल्या खरीपाच्या हंगामातील पेरणीच्या कामाला सुरुवात…
प्रत्येक खाजगी तसेच शासकीय हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये रुग्ण हक्काची सनद व दर फलक लावण्याची मागणी सिटी बेल | रोहे | समीर बामुगडे | प्रत्येक…
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझल व एलपीजी गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे सामान्य माणसांचे जगणे कठीण करून…
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | जागतिक एव्हरेस्ट दिनानिमित्त भारतातील गिर्यारोहणातील अग्रगण्य असणाऱ्या गिरीप्रेमी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत कर्जत येथील अमित…
🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकापुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज जवळच्या मित्राच्या मदतीने…
कथाविविधा पसंत आहे सासू!! अहं आजेसासू!!! गेले दोनतीन दिवस क्षमाची खूप गडबड सुरू होती. तिची होणारी सून गुरप्रित त्यांच्या घरी पहिल्यांदाच येणार होती. तिने घरातले…
सावळा राधेश्याम ललत गाता मधुर गायनेकुहूकुहू साद आम्रतरुवरगंधित वारा वाहे परिमळनीळनिळाई तून श्यामसुंदर भूपाळी स्वर मंजुळ छेडीतजाग जागली पूर्वा हर्षितभैरव जागवी नंदकिशोराउषा हासली नव उन्मेषित…
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | राहत्या घरामध्ये वाशी येथे कामाला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली एक महिला अद्याप घरी न परतल्याने ती हरविल्याची…
सिटी बेल | पनवेल | अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ महाराष्ट्र तर्फे, योगा व्हालेंटियर सर्टिफिकेशन प्रोग्राम नुकताच प्रारंभ झाला असून यासाठी १८ वर्षी पुढील कोणत्याही…
सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | कामाची आणि पैशाची आवश्यकता असलेल्या महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर बळजबरी अत्याचार करणाऱ्या महालिंग शिवलिंग जंगम (राहणार पुणे)…
थकबाकी न भरल्यास एम आय डी सी करणार पाणीपुरवठा बंद ! सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून…
सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | शहरातील नागरिकांनी शिवराज्याभिषेक दिन दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करित साजरा केला. खालापूर शहरातील छत्रपती शिवाजी…
दि बां च्या नावाला विरोध करणारे महाआघाडीचे नेते “समाजद्रोही” विमानतळाच्या कामाचा एक दगड सुद्धा टाकून देणार नाही राजकीय पुढाऱ्यांनी दबाव आणल्यास त्यांच्या तोंडावर राजीनामे फेकून…
सामाजिक संस्था गोल्डन ग्रुप चा अनोखा उपक्रम सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या 347…
मनमानसी भाग-क्रमांक ७* *वसा खारुताईचा..* नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळात अनेक जुन्या वृक्षांची पडझड झाली, खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ते दृश्य बघून मन उदास झाले.अनेकवर्ष…
प्राजक्तमला ठावूक आहे हे ,तुझ्या स्वप्नात येते मी।तुझे ते आरसे खोटे तरी सत्यात येते मी।। जरा जाणून घे रुक्मा,कुणी प्राजक्त वाढवला।सडा दारात पडताना ,तुझ्या मनात…
🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकातुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरु करण्यासाठी चांगला दिवस…
आमच्या मनाने घेतलाय ठाव, आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | भाजप नेते तथा उरण विधानसभेचे विद्यमान…
भाजपचे राष्ट्रीय नेते दि.बा.पाटील यांच्या नावाला पाठिंबा देतील का ? : बबनदादा पाटील पहा महाविकास आघाडी ची संपुर्ण पत्रकार परिषद सिटी बेल | खारघर |…
पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांचा वाढदिवस वृक्ष रोपण करून साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरणाचे दिवशी सईद मुल्ला यांचा जन्मदिवस येत असल्याकारणाने वृक्षरोपण…
पनवेलच्या पत्रकार क्षेत्रात हळहळ व्यक्त : तरूण सहकारी गमावल्याने पत्रकार मित्रांना धक्का सिटी बेल | पनवेल | पत्रकार वचन गायकवाड यांचे आज कोरोनाने निधन झाले.…















































