सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त
द्रोणागिरी शहर शाखे च्या वतीने पर्यावरणाच्या जाणिवेतून द्रोणागिरी शहर हरित शहर व्हावं म्हणून जनजागृती साठी वृक्षारोपण केले.
शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा व व्यापारी असोसिएशन द्रोणागिरी नोड यांच्याकडून पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी द्रोणागिरी शिवसेना शहरप्रमुख जगजीवन भोईर व व्यापारी असोसिएशन अध्यक्ष रवींद्र पाटील आणि युवा सेना अधिकारी करण पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.











Be First to Comment