Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

सिटी बेल विशेष : विमानतळाला नाव कुणाचे ? बाळासाहेबांचे कि दि बां चे !

नवी मुंबई विमानतळाला नाव दि बा पाटील साहेबांचेच ! – गजानन पाटील यांची रोखठोक भूमिका सिडको अस्थापना च्या वतीने उभारण्यात येत असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय…

सिटी बेल विशेष : विमानतळाला नाव कुणाचे ? बाळासाहेबांचे कि दि बां चे !

दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळाचे काम बंद पाडू :गोवर्धन डाऊर यांचा आक्रमक इशारा सिटी बेल | पनवेल | दापोली ग्रामपंचायतीचे माजी…

वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

आपल्या हक्क मिळविण्यासाठी संघनेने रस्त्यावर उतरणे आवश्यक असून आपली ताकद दाखवावी लागेल- उदय दळवी सिटी बेल |कळंबोली | विकास पाटील |  आपली ताकद दाखविण्यासाठी आणि…

कळंबोली वसाहतीत पाणी साचले, नालेसफाईचा बोजवारा

सिडको प्रशासनाचा फोलपणा उघड, ठेकेदाराला अभय सिटी बेल | कळंबोली  | प्रतिनिधी | गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कळंबोली शहरात पाणी साचले असून सिडको  प्रशासनाचा फोलपणा…

कार्यतत्पर वनकर्मचारी नारायण धुमाळ प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त

सिटी बेल | रोहे शहर | समीर बामुगडे | वनसंपदेला जोपासण्याचे काम ज्या वनकर्मचाऱ्यांवर असते, ते अनेकदा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली सेवा प्रामाणिकपणे…

दिपीका चिपळूणकर यांची नियुक्ती

महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य च्या कोकण विभागीय अध्यक्षा पदावर दिपीका चिपळूणकर सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ.…

गोवे गावचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प विलास पवार यांचे निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील गोवे गावचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.विलास रामा पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे…

घरफोडी करणारा अट्टल आरोपी गुन्हे शाखा कक्ष 2 कडुन जेरबंद

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | कामोठे वसाहतीमध्ये घरफोडी केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे. नवी मुंबई पोलीस…

वयोवृध्द इसमाला मारहाण करून जबरीने लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना अटक

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | एका वयोवृद्ध इसमास मारहाण करून लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी उत्तर प्रदेश येथून…

पनवेल गुन्हे शाखेकडून 14 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस

सराईत गुन्हेगार गजाआड सिटी बेल | पनवेल | संजय कदम | मागील सहा महिन्यापासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे…

बेलापूर येथे मानवी साखळीला अभूतपूर्व प्रतिसाद

सिटी बेल | बेलापूर | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी काल येथील भूमिपुत्रांनी भव्य मानवी साखळी तयार…

जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देणार – भानुदास माळी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | रायगड जिल्हा म्हणजे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु त्यांच्या जाण्याने जिल्ह्यात कमकुवत…

उरणमध्ये मानवी साखळीला अभूतपूर्व प्रतिसाद

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मानवी साखळी आंदोलन सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा.…

जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून कर्जत मधील डी मार्ट सुरूच

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | अतिवृष्टीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्राशी निगडित सेवा वगळून सर्व दुकाने/आस्थापना 10 व 11 जून रोजी बंद…

सर्पदंशावरील औषधे उपलब्ध व्हावीत : उदय पाटील यांची मागणी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | सर्पदंशा वरील औषधे उपलब्ध व्हावीत अशी मागणी कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी…

बेडूकमामा डराव डराव..कर्जत मध्ये दुर्मिळ बेडकांचे दर्शन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | पावसाळ्यानंतर हिवाळा, उन्हाळा या दोन ऋतू मध्ये न दिसणारे बेडूकमामा दिसले. वरुणराजा जोरदार बरसला आणि शेतात साचलेल्या…

कर्जत-खालापूर तालुक्यातील धबधब्यावर फिरायला जाण्यास बंदी

काल पासून दोन महिन्यासाठी बंदी सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | मुंबई – पुणे या दोन शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत – खालापूर तालुक्याला…

कोरोना नियमांचे उल्लंघन रसायनित भेलपुरीवाल्यावर गुन्हा दाखल

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | कोरोना संसर्गात तोंडाला मास्क न लावता भेलपुरी विकणाऱ्या विक्रेत्याला विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

खालापूरात नाले सफाईला वेग, कामे तातडीने पूर्ण करण्याचा निर्धार

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | नगर पंचायत हद्दीत पावसापूर्वी कामाला वेग आला असून शहरातील मुख्य नाल्याची सफाई स्वतः मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे…

सावरोलीत चोरी, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | सावरोली गावचे हद्दीत इंडीया बुल कंपनीचे इमारतीच्या पहील्या माळयावर चौथ्या रूममध्ये अज्ञात चोरटयाने प्रवेश करून सुमारे 75…

बुद्धिबळ परिचय कार्यक्रमाचे आयोजन

बुद्धिबळ परिचय कार्यक्रमाचे आयोजन सिटी बेल/नवीन पनवेल. श्रीनिवास काजरेकर क्रीडाक्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘क्रीडाराधना’ या समूहाच्या वतीने नुकतेच बुद्धिबळ परिचय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लॉकडाऊनच्या…

अग्रवाल विद्यामंदिरच्या १९७७ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवाला अविस्मरणीय क्षण

जुन्या आठवणींना दिला उजाळा सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | कोकण एज्यकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील गु.रा. अग्रवाल विद्यामंदिरच्या सन १९७७ च्या दहावीतील वर्गमित्रांचा छोटासा…

नागोठण्यात वृक्षरोपणाने राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापनदिन संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवून साजरा केला. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी…

कॅन्सरग्रस्त ऋचिता माळी हिस आर्थिक मदतीचे आवाहन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठण्याजवळील वरवठणे(ता.रोहा) या गावातील कु. ऋचिता माळी हिस कँसर झाला असून तीचे वडील संतोष माळी यांची आर्थिक…

उद्योजक स्व.सोपानशेठ मेहर यांच्या स्मरणार्थ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल | पेण | वार्ताहर | मुंबई-वाशीच्या बाजारपेठेतील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सोपानशेठ रामभाऊ मेहर यांचे 9 जून 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले…

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीवर आदीवासीबांधवांचा एल्गार

मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा निर्धार सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगरवाडी,शिंदीवाडी, तळेगाववाडी, पानशिलवाडी तसेच श्रमजीवी संघटनाचेच्या सहकार्याने…

आदीवासी मुलांना मास्क व खाऊचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शर्मिला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे शिरवलीवाडी व मठवाडी खालापूर येथील लहान मुलांसमवेत केक…

कृषि विभागाकडून आदीवासी बांधवांना बियाण्यांचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | कृषि विभाग योजनेअंतर्गत बारवईं ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बारवई आदिवासीवाडीतील आदीवासी बांधवांना कृषी अधिकाऱ्यांकडून नाचणी बियाणे,तुर बियाणे, काळा…

शब्द संगीत क्रमांक ४

शब्द संगीत क्रमांक ४ समाधान (प्रसंग १) महिला दिनाचं  निमित्त होतं .अॉफिस कडून  योग विषयक माहिती साठी कर्जतच्या एका पाड्यावरती जाण्यासाठी  सांगितलेलं.मी वेळेवर पोहोचले पण …

शाळा

शाळा जुनी वाटते अक्षरे तीफळ्यावरची धुळीतीलबाक ही झाले सुनेसुनेनाही कुणी दिसे चिमुकली।।१।।किती दंगा ,किती मस्तीहोती त्या वर्गामधलीघरच्या सगळ्या गप्पा रंगतीपदर धरुनी खुर्ची भोवती ।।२।।कविता, गाणी…

भूमिपुत्रांच्या मानवी साखळीला प्रचंड यश !

आंदोलनाची पहिली जोरदार पायरी यशस्वी : दि बा साहेबांसाठी उभी राहिली मानवतेची साखळी दिबांच्या नावासाठी संघर्षाची जोरदार तयारी : २४ जून सिडको घेरावाचीही जय्यत तयारी…

पनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी

महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांची मागणी सिटी बेल/ पनवेल सध्या करोना संकटकाळ सूरु असताना संसर्गजन्य स्थिती असताना लोकांचे आधिच आर्थिक व मानसिक नूकसान झालेले आहे. पनवेल…

शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे साजरा

सिटी बेल/ पनवेल,(संजय कदम) शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांनी आपला वाढदिवस कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात साजरा न करता पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना…

विचारधारा

|| श्रीगुरवे नमः || नवस रोज नवी आशापूर्ण व्हावी मनीषामानवाची देवतेकडेसाकडे घालण्याची भाषा मनुष्य म्हणे देवा,अमुक एक देमी तमुक करीनअसे वचन देईन देवाण-घेवाणही प्रक्रियादेवासही न…

थोडं मनातलं…

थोडं मनातलं… असतं एखादं गोड गुपितमनामध्ये दडलेलंआठवांच्या आवर्तनातूनआत्म्याठायी भिनलेलं… हळुवार एका फुलावाणीमनी अलगद जपलेलंमायेच्या त्या ओलाव्यानेअंतरी खोल रुजलेलं… सागराच्या खोलीमध्येगूढ गर्भात लपलेलंआभाळासम पसरून सारेक्षितिजापाशी उरलेलं……

मानवी साखळी आंदोलनात संदीप पाटील यांच्याकडून दिबा स्पेशल मास्क

मानवी साखळी आंदोलनात संदीप पाटील यांच्याकडून दिबा स्पेशल मास्क नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ग्रामविकास विभागाला चौकशीचे आदेश !

वरसे येथे अनधिकृत बांधकाम, पत्रकार समीर बामुगडे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अनधिकृत बांधकामांना पाठबळ देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार! सिटी बेल | रोहा |…

विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची उरणच्या पत्रकारांची मागणी

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष…

चाणजे ग्रामपंचायतीचा नवा फंडा भर पावसात सॅनिटायझर मारण्याचे प्रताप

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. परंतु आज चाणजे ग्रामपंचायत कर्मचारी भर पावसात करंजा…

जि.प.सदस्या पद्माताई पाटील यांच्या हस्ते गणेश घाटाचे उदघाटन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | वडगाव जिल्हा परिषद हद्दीतील मौजे तांबाटी येथील ग्रामस्थांनी जि.प.सेस फंडातुन गणेश घाट बांधकाम करण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते सुरेश…

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागणीला प्राथमिक यश : अक्षय नागोठणेकर

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून मागील 15 दिवसापासून एक_पाऊल_विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू असून या उपक्रमाच्या माध्यमातून…

सोहळे..-.. मी”पणाचे

“सोहळे..-.. मी”पणाचे फार लांबीयलेकौतुक सोहळे प्रसन्न ची जाहलेमठाधिपती कणाहीन सगळेजमविले खासे कोणी गायले पोवाडेकोणी लिहिली बखर जग जणु सगळेघेतले मुठीत आभास ची सगळेआभासी सोहळे मी…

भारतीय हवामान विभागाने वर्तविली 9 ते 12 जुन दरम्यान अतिवृष्टीची शक्यता

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | भारतीय हवामान विभागाने दिनांक 09 ते 12 जुन 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलेला…

एक कुटुंब एक झाडं ह्या संकल्पनेला सर्व स्तरातून मिळाला उदंड प्रतिसाद!…

सिटी बेल |अनिल घरत | सारडे | वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे ,पक्षीही सुस्वरे आळविती !… ह्या संतवाणीतून संपूर्ण मानवजातीला दिलेले मानवतेचे धडे आणि जीवन जगण्याकरीता…

स्व.पत्रकार वचन गायकवाड यांना पनवेलमधील पत्रकारांनी वाहिली श्रद्धांजली

वचन गायकवाड यांची अचानक झालेली एक्झिट वेदनादायक कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या पाठीशी पनवेल मधील पत्रकार एकवटले सिटी बेल | पनवेल | राज भंडारी…

कोप्रोली येथे सफाई कामगारांना जिवनावश्यक किराणा सामाना चे वाटप

लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या वाढ़दिवसाच्या निमित्ताने वाटप सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या वाढ़दिवसाच्या निमित्त जनसामान्यांना थोडी मदत म्हणून…

शिवसेनेची उरण नगरपालिकेवर धडक

मुख्याधिकारी यांच्या बरोबर उरण शहरातील नागरी सुविधा व विविध विषयावर चर्चा सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | मंगळवार दिनांक ०८ जुन २०२१ रोजी…

प्रशांत खाने यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाली

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | एकिकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट.या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत.त्यातच प्रत्येकाची स्थिती…

मोहोपाड्यात रिक्षावाले ‌व व्यापा-यांची कोविड रॅपिड ऍटींजन तपासणी

दोघांचा अहवाल कोरोना पाॅजिटीव्ह सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या पुढाकाराने व लोहोप आरोग्य केंद्राच्या कमिटी अध्यक्षा उमाताईं…

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था रक्तदान शिबिर संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 27…

Mission News Theme by Compete Themes.