सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शर्मिला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे शिरवलीवाडी व मठवाडी खालापूर येथील लहान मुलांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. येथील सर्व मुलांना खाऊ आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खालापूर तालुका महिला अध्यक्षा हेमाताई चिंबुळकर, खालापूर शहर उपाध्यक्ष प्रदीप लोते, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष स्वप्निल फराट, मिलिंद चाळके व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.








Be First to Comment