Press "Enter" to skip to content

बेडूकमामा डराव डराव..कर्जत मध्ये दुर्मिळ बेडकांचे दर्शन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

पावसाळ्यानंतर हिवाळा, उन्हाळा या दोन ऋतू मध्ये न दिसणारे बेडूकमामा दिसले. वरुणराजा जोरदार बरसला आणि शेतात साचलेल्या पाण्यात बेडूकमामा डराव डराव.. चकल्या खातो कराव कराव..या बालगीताप्रमाणे पहायला मिळाले. दुर्मिळ होत चाललेले बेडूकमामा त्यांच्या सवंगड्यांसह डराव डराव करीत शेतात अवतरले त्यांचे हे कर्जत तालुक्यातील माणगांव वासरे येथील हे विहंगम दृष्य.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.