सिटी बेल ∆ फास्ट ट्रॅक फोटो ∆
नवी मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नुकतीच कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून लौकिक असलेले मिलिंद भारंबे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे कुंडेवहाळ ता.पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते मयुर मधुकरशेठ भोईर यांनी भेट घेतली.
या भेटीत मयुर भोईर यांनी पोलीस आयुक्तांची विविध विषयांवर चर्चा करून त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
Be First to Comment