पनवेल शहर जिल्हा काँग्रेस चे नवनिर्वाचित अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील यांची सिटी बेल वृत्तसमूहाचे समूह संपादक मंदार मधुकर दोंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. सुदाम पाटील यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत असतानाच चालू राजकीय घडामोडींवर यथोचित खल करून आगामी रणनीती संदर्भात उभयतांच्यात सखोल चर्चा संपन्न झाली.

Be First to Comment