Press "Enter" to skip to content

बेलापूर येथे मानवी साखळीला अभूतपूर्व प्रतिसाद

सिटी बेल | बेलापूर |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी काल येथील भूमिपुत्रांनी भव्य मानवी साखळी तयार केली होती.

पनवेल,उरण, नवी मुंबई,ठाणे,पालघर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली,दादर आदी ठिकाणांसह बेलापूर येथे देखील या मानवी साखळीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.आमच्या प्रतिनीधीने यावेळी बेलापूर येथील दि बा प्रेमींच्या भावना जाणून घेतल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.