लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या वाढ़दिवसाच्या निमित्ताने वाटप
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या वाढ़दिवसाच्या निमित्त जनसामान्यांना थोडी मदत म्हणून किराणा माल साहित्य वाटप करण्यात आला .त्याचाच भाग म्हणून कोप्रोली ग्रामपंचायत मधील सफाई कामगार आणी कर्मचारी वर्ग यांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले .
यावेळी विभाग अध्यक्ष शशी पाटील,जेस्ठ भाजप कार्यकर्ते गजानन पाटील,विभाग युवा चिटणीस कल्पेश म्हात्रे,युवा अध्यक्ष कु .बबन म्हात्रे,शाखा कार्याध्यक्ष निलेश पाटील,शाखाध्यक्ष सचिन गावंड़,उप शाखाध्यक्ष गीरीष म्हात्रे,शाखा सरचिटणीस प्रितम म्हात्रे ,शेखर म्हात्रे, दत्तराज म्हात्रे,कु. राकेश पाटील, संतोष म्हात्रे, मुकेश पाटील आदी उपस्थित होते.








Be First to Comment