Press "Enter" to skip to content

रोहे शहरात रॉकेल माफियांकडून ग्राहकांची लूट, पुरवठा विभाग कारवाई करणार का ?

सिटी बेल | रोहे शहर | समीर बामुगडे |

रोहे शहरात सध्या रॉकेलचा काळाबाजार जोरात सुरू असून पांढरा रॉकेलचा काळाबाजार खुला झाला असून या पांढरा रॉकेलचा दर ७५ रुपये इतका आहे तर निळ्या रंगाचा रॉकेल २० रूपयांपर्यंत शिधापत्रिकेवर मिळेल असे शासनाने जाहिर केले आहे.

या प्रकरणात रोहा शहरात बेकायदेशीर रॉकेल विक्री करणाऱ्या भुरट्या चोरांना चाप लावण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रॉकेल काळाबाजार विक्री करणाऱ्यांकडे लक्ष देतील का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.