Press "Enter" to skip to content

विमानतळाला बाळासाहेब ठाकरे नाव देण्यासाठी महाविकास आघाडी ठाम

भाजपचे राष्ट्रीय नेते दि.बा.पाटील यांच्या नावाला पाठिंबा देतील का ? : बबनदादा पाटील

पहा महाविकास आघाडी ची संपुर्ण पत्रकार परिषद

सिटी बेल | खारघर |

या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीच्या समितीचे बबनदादा पाटील, आ.बाळाराम पाटील, मा.आ.मनोहर भोईर, आर.सी.घरत, जे.एम.म्हात्रे, महेंद्र घरत, प्रशांत पाटील, शिरीष घरत, काशिनाथ पाटील, सुदम पाटील, रामदास शेवाळे, रामदास पाटील, गणेश कडू, राजेश केणी, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, प्रदीप ठाकूर, दीपक घरत आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.