सिटी बेल | उरण |
जागरूकता आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. आज या दिवशी सीआयएसएफ युनिट ओएनजीसी मुंबईच्या वतीने पुनाडे धरणावर वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये 500 रोपे लावण्यात आली.
ओएनजीसी कमांडंट व सीआयएसएफच्या अन्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर सा.सोनवणे, आरएफओ, पनवेल यांनी या मोहिमेची सुरुवात केली.











Be First to Comment