उरण शहरातील बोरी विभागातील साईनगर येथे बांधण्यात आलेल्या रंगमंच्या चे उद्घाटन संपन्न
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
उरण शहरातील बोरी विभागातील साईनगर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या स्थानिक विकास अंतर्गत तीन लाखाच्या आमदार निधीतून तसेच उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या सहकार्याने व स्थानिक नगरसेवक अतुल ठाकूर यांच्या सततच्या पाठपुराव्या मुळे बोरी विभागातील साईनगर येथे बांधण्यात आलेल्या रंगमंच्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार मनोहरशेठ भोईर, उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास नगरसेवक अतुल ठाकूर, बोरी उपविभागप्रमुख सुनील एटम, अमृत सोडकर, शंकर मालुसरे, ओवलेकर, रमेश पाटील, दिनकर गुंजाळ, मंगेश पांचाळ, केसरीनाथ कोळी, साईनगर येथील कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.








Be First to Comment