Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग संघटना रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी अरविंद नातू

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग संघटना, रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी अरविंद नातू, लेखापरीक्षक, कर्जत नगरपरिषद यांची निवड करण्यात आली आहे.

सचिव म्हणून संजय डापसे, कर व प्रशासकीय अधिकारी, पेण नगरपरिषद, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सुलोचना हालसे विद्युत अभियंता, उरण नगरपरिषद, जिल्हा कोषाद्यक्ष म्हणून विनय शिपाई, पाणी पुरवठा अभियंता, खोपोली नगरपरिषद, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून निकिता पाटील, संगणक अभियंता, अलिबाग नगरपरिषद, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून विजय जाधव, कर व प्रशासकीय अधिकारी, महाड नगरपरिषद, संदीप शेरामकर, लेखापाल, रोहा नगरपरिषद, महादेव सरंबले, कर व प्रशासकीय अधिकारी, पोलादपुर नगरपंचायत, मनीष गायकवाड, स्थापत्य अभियंता, कर्जत नगरपरिषद, समाधान जाधव, कर व प्रशासकीय अधिकारी, अलिबाग नगरपरिषद यांची निवड करण्यात आली आहे.

तर पदसिद्ध सदस्य म्हणून जितेंद्र गिरी गोसावी, कर व प्रशासकीय अधिकारी, कर्जत नगरपरिषद, सुलोचना हालसे विद्युत अभियंता, उरण नगरपरिषद, विनय शिपाई, पाणी पुरवठा अभियंता, खोपोली नगरपरिषद, संजय डापसे, कर व प्रशासकीय अधिकारी, पेण नगरपरिषद, संदीप शेरामकर, लेखापाल, रोहा नगरपरिषद, दिक्षा सिरसट, पाणी पुरवठा अभियंता, अलिबाग नगरपरिषद, सदानंद इंगळे, कर व प्रशासकीय अधिकारी, माथेरान नगरपरिषद, नंदकुमार आंबेतकर, कर व प्रशासकीय अधिकारी, मुरुड – जंजिरा नगरपरिषद, विजय जाधव, कर व प्रशासकीय अधिकारी, महाड नगरपरिषद, राजेंद्र पाटील, लेखापाल, तळा नगरपंचायत, हृदय आंग्रे, लेखापाल, म्हसळा नगरपंचायत, महादेव सरंबले, कर व प्रशासकीय अधिकारी, पोलादपुर नगरपंचायत, आकाश बुवा, पाणी पुरवठा अभियंता, माणगाव नगरपंचायत, गोविंद भिसे, कर व प्रशासकीय अधिकारी, खालापूर नगरपंचायत यांची निवड झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.