Press "Enter" to skip to content

Posts published in “काव्य कट्टा”

प्रेमाचा गंध

ओंजळीत बकुळ घेऊन. .तुझ्याकडे आले. ..तुझ्या पायावर अर्पण करूनमी धन्य झाले. .. बकुळीचा सुवासित गंध.चतुर्दिशे बहरुन गेले. .नात्यांच्या या गोड बंधनातमन प्राण हरवून गेले. ..…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

आठवणीतील शाळा……!!चिमुकली पाखरू मी प्रांगणात उतरली, परिसरात शाळेच्या अनेक खेळ मी खेळली.झाडांची सावली घेण्या  सर्वात आधी मी धावली, प्रार्थना ऐकताच वाटले शाळेचे गुरूच माझी माऊली.चाहूल…

कृष्ण संदेश

कृष्ण संदेश साचून ठेवण्यापेक्षा मित्रा हो तू प्रवाही,मनामधील भावनांची गड्या तूच दे ग्वाही, कोणीकाहीच म्हणत नाही, इथे कुणाला वेळ आहे,म्हणतील त्यांना जाऊदे, त्यांचा तोच तर…

नंदकुमार मरवडे यांची कोरोना महामारीवर आधारित प्रबोधनात्मक कविता

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा # लाँकडाऊन कधी अनलाँकतर कधी लाँडाऊन |कोरोनामुळे जीवनझाले आहे अपडाऊन || कुठे म्हणे कोरोना हरला तर कुठे म्हणे वाढला | ह्यांचाच…

गोपाळकाला

गोपाळकाला जमवूनी गोप सखांचा मेळाकान्हाने केला गोपाळकालात्या काल्याची चवच न्यारीभेदभाव विना जमती सारी दही, दुध अन पोहे मिसळलेअधिक चवीस लवण घातलेशर्करेने मधुर प्रेम ओतलेमिसळून सारे…

श्रीरंग

श्रीरंग श्यामल तनु हा श्रीकृष्ण मुरारीकुणी म्हणती गोविंद कुणी गिरीधारी देवकीचा तान्हा झाला यशोदेचा कान्हागोकुळी धेनुंना फुटे वात्सल्याचा पान्हा कन्हैयाचे लाड पुरवी यशोदा माऊलीसारे गोकुळ…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

स्वप्न रुतलेले पापण्यांत कधी का कुणाच्यास्वप्न सलत राहतेकाळजात कधी का कुणाच्यास्वप्न रुतत राहते। पाहिले जेव्हा स्वप्न तिनेगंधच उकलला नाहीकोवळ्या त्या जीवालाअर्थच गवसला नाही । अधिकार…

ll अमृतधारा ll

ll अमृतधारा ll अविरत ओतीत अमृतधारामंगल कलशा मधूनीकृपा बरसते जणू वरुणाचीकाळ्या मेघा मधुनी ll धृ llपुन्हा नव्याने सजली धजली सतेज सुंदर अवनी रविराजा पण उदास…

९ आॅगष्ट १९४२ क्रांती दिवस निमित्ताने अजय शिवकर यांची कविता

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # क्रांतीदिन भारत-भू चे वीर महान,गाऊ या त्यांचे गुणगानदेशासाठी देऊन प्राण,अमर जाहले वीर जवान…क्रांती दिनी स्मरूया त्यांनाआठवू त्यांचे कार्य…

पराजय

पराजय कोसळत होता धरणीवरही मनासारखे आकाशातूनआठवण ही थेंब होऊनी पराजय सांगत होता शांत शीतल मोहवणारी मनातल्या विचारातूनआठवण ती माया होऊन पराजय सांगत होता दरवळणारा सुवास…

मनोगत देवाचे….

मनोगत देवाचे…. मानवास गर्व जाहला आपुल्या बुध्दीचावेठीस धरोनी छळ मांडियेला त्याने निसर्गाचा शतकानुशतके अपरिमीत हानी होत राहीभू,जल, आकाश प्रदुषणाच्या विळख्यात जाई श्वास कोंडला चराचराचा उच्छृंखल…

श्रावणसरी

श्रावणसरी आषाढी झंझावात सुटलाकडकडाट करी चपलाघनसरी बरसल्या वेगातजशी लेक झेपावे माय-मिठीतप्रेमाश्रूंचे ओहोळ लोटलेभिजल्या डोळी कातळन्याहाळेसावळ्या मेघांतुन मोतीओघळलेहिरवाईने काळ्या आईस सजविलेश्रावणाची झाली मृदु रूजवातजशी राऊळी मंद…

माझा बाबा…

माझा बाबा… ज्याच्या खांद्यावर बसून जायची मी देवदर्शनाला,जेंव्हा होती मी एक तीन वर्षाची कुक्कुली बाला,तो खांदा पण एका देवाचाच होता हे समजायला,खूप वर्षे लागली माझ्या…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

वाचा कवयित्री- सोनम जयंत ठाकूर यांची कविता “बहर प्रितीचा” बहर… प्रीतीचा ! थंडी रम्य पहाटेची वाट विरली धुक्यात किलबिल पाखरांची पडे सुस्वर कानात...१. गार वारा…

श्रावण.…

श्रावण.…     आला श्रावण श्रावण     हिरवे झाले सये रान     पानाआडून  हासती     रंगीबेरंगी फुले छान ..   पावसाच्या सरीमधुनी मोती ओघळती  पानावर धरणीमाय गाली हसली हिरवा…

“पहिली मंगळागौर”

“पहिली मंगळागौर” आगळेवेगळे गेट टुगेदर लग्नानंतरचा पहिलं वर्ष म्हणजे नववधधुंसाठी सणांची रेलचेल.प्रत्येक सणाचे वेगळे महत्व, तो पारंपरिक पद्धतीने साजरा करणं आणि घरातील, परंपरा समजून घेणे…

मंगळागौरी पुजूया

मंगळागौरी पुजूया चला चला ग सयानो मंगळागौरी पूजूया  तिला गं सजवूया सौभाग्याचे वाण मागुया चला चला ग सयानो  मंगळागौरी पूजू या सोळा पत्री अन् सोळा…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

रक्षाबंधन चंदनाच्या पाटावर भावालासोन्याच्या ताटाने ओवाळीतेअक्षता कपाळावरच्या ब्रम्हांलाज्योत ओवाळीते भाऊरायाला…..फिरवते लावण्य सोन्यालाबांधते धागा भावालासांगते भावाच्या मनालाआपुली कीर्ती ऊरुदे….कळूदे या विश्वालाधागा बांधला मनगटालाधार दे तुझ्या तलवारीलाराहा…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : रक्षाबंधन रक्षाबंधन

रक्षाबंधन रक्षाबंधन बहिणीसाठी नसतो फक्त हा सण भावाची माया आणि सुरक्षेचं धन आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण. रक्षाबंधन रक्षाबंधन साडी नको-पैसा नको ओवाळणी मला नको दादा…

शंभो,हर हर

शंभो,हर हर कैलास निवासी रुद्राशिवशंभु हर तूपार्वती रमणा ध्यानयोगीमहादेव हर तू आदिदेव त्रिनेत्रधारीओंकाराचा दाता तूपंचवदनी पिनाकपाणीत्रैलोक्याचा अधिपती तू ध्यानधारणा तुला आवडेनमः शिवाय मंत्रात तूत्रिपुंड्र भाळी…

कवी अरुण म्हात्रे यांची जागतिक मैत्री दिना निमित्त खास कविता

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा # धागा... मैत्रीचा ! धागा मित्रत्वाचा एकेरी नसावा बळकटी येण्यास दुहेरी असावा.... बाजू एकमेकांच्या दोघांनी सावराव्या अंधारात उजेडाच्या वाटा दाखवाव्या...…

वेडं पान

वेडं पान एक वेडं पान वाऱ्यासोबत उडणारंभटकत जाऊन दूरवर अलगद कुठंतरी पडणारंत्याला नव्हती स्वतःची ओळख ना पाळखनव्हतं त्याला स्वतःच्या रंगाच भानना होत त्याला स्वतःच्या भाषेचं…

कवि अजय शिवकर यांची श्रावण मासावर कविता

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे क्षितिजावरती सप्तरंगाचे सुरेख तोरण मनी भासे, पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु…

लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष कविता

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा टिळक होते ठळक आगळी - वेगळी त्यांची ओळख डोक्यावर पगडी नजरेत झलक 'स्पष्टोक्तेपणा' चे बोलण ठळक नाव त्यांचे बाळ गंगाधर…

लोकमान्य टिळक वंदना

लो.टिळक वंदना वंदन तुज लोकमान्य टिळक भास्करा|स्फूर्ती देई तू अम्हास ज्ञानसागरा ||१|| स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आमुचा असे |ऐकताच इंग्रजांस लागले पिसे |केसरीमधून सिंहनाद गर्जला ||१||…

जुगलबंदी

जुगलबंदी मंडळी….गोष्ट ही अलीकडचीकार्यक्रम ठरवला ‘जुगलबंदी’गायनात आली रागदारीरंगून गेले त्यात रसिकजनीवाद्येही बोलू लागलीलई हुरूप बघा त्यामंदीनृत्यातली जुगलबंदीडोलत राहिलो आम्ही आयोजकहीअहो पन निवेदनातली जुगलबंदीऐकली होती का…

वाचा नंदकुमार मरवडे यांची कोरोनावर समाज प्रबोधनपर कविता..

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा राया नका जाऊ बाजारी नेहमीच राया तुमची घाईनका लावू आता बोलायलानका जाऊ तुम्ही बाजारालानका जाऊ तुम्ही बाजाराला ||ध्रु || अहो राया…

कवी निवास गावंड यांची कविता : बंध रेशमी मैञीचे

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा बंध रेशमी मैत्रीचे मैत्रीचं नात घट्ट जुळतेऋणानूबंध शत जन्माचेएक एक बंध कृतज्ञाचाबंध रेशमी मैत्रीचे ……… प्रवास अतूट आहे मैत्रीचाजीवओवाळूनटाकीला…

तोच चंद्रमा नभात

तोच चंद्रमा नभात तोच दिवस तीच रात,गुंफले हातात हात,मंद सुवासिक वात,चांदण्यांची बरसात, माळला गजरा केसातसलज्ज स्मित ओठातलाल गुलाबी गालाततीच आर्तता नयनात जवळी बस तू निवांतपरिसर…

पुजूया मंगळागौर

पुजूया मंगळागौर श्रावणमासी मंगळवारीपुजूया मंगळागौरफुले पत्री वाहू या गसजवूया मंगळागौर नैवेद्याला पुरणपोळीडाळ-तांदुळाची खिचडीमौन पाळून जेवू दुपारीझिम्मा, फुगड्या खेळू रात्री जमू साऱ्या मैत्रिणीघेऊ उखाणे ,म्हणू गाणीनानाविध…

वाचा कवी निवास गावंड यांची कविता

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # एकच एक आहे आठवण निराळी आहे गोस्ट येते पटकनदूर गेलं जवळून त्याची चटकनपावलो पावली होते ची मलापनएकच एक…

“आई”

“आई” वाढविले पोटातनऊ महिने तू आईचालावयाला शिकविले बोट धरून तू आई “आई”शब्दाशी ओळखकरून दिलीस तू आईमुक्या माझ्या प्रेमालावाचा प्रदान केलीस तू आई भरवला प्रथम घास…

आला श्रावणमास

आला श्रावणमास आला, आला श्रावण मास।मनी धरा हर्ष, उल्हास।करू पूजाअर्चा, व्रत, वैकल्य।नका आणू मना कोरोनाचे शल्य।म्हणतात या श्रावण महिन्यातदेव, देवता अवतरतात भूवरी।करतील कृपा आपल्या वरी।स्मरू…

कवी निवास गावंड यांची कविता : चाहुल श्रावणाच्या आगमनाची

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # चाहुल श्रावणाच्या आगमनाची हिंदू संस्कृति आहे महानसण उत्सव येति छानप्रारंभ होता श्रावणाचे आगमनआनंदाची होते उधलनचाहुल श्रावणाच्या आगमनाची… सुरु…

नागपंचमी

नागपंचमी नागपंचमीचा सणकिती उत्साहा उधाणकरू नागाचे पूजनअन् वारुळा रक्षण नको नांगर खनननको चिरणे भाजणेहोता नागाचे जतनमित्र सख्याला जाणणे पद्मनाभ शंखपालधृतराष्ट्र तक्षक कालियाअनंत वासुकी कंबलअष्ट नागांना…

प्रथम पुण्यस्मरण : कै.सार्थंक राकेश खराडे

मृत्यू दिनांक–24/7/2019प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दि.२४ जुलै २०२० 🙏🏻 आपल्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻 सार्थंक तुझ्या आठवणीत सरले वर्ष तेवत ठेवूनी नेत्रात सतत तुझी मुर्तीं,किती वर्णांवी…

पावसा तू असा कसा?

पावसा तू असा कसा? पावसा रे पावसा तू असा रे कसा?कधी पडशी थोडासा तर कधी पुष्कळसा ||धृ|| धो-धो बरसलास म्हणून केली होती पेरणी |बियाणं अंकुरलं…

वाचा नासा येवतीकर यांची कविता : लोकमान्य टिळक

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # लोकमान्य टिळक रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगावतेथे जन्मले केशव पण बाळ हे टोपणनाव शिक्षक वडीलांचे नाव होते गंगाधर पंतत्यांच्या जीवनात…

पाऊस!…तुझा..माझा

पाऊस!…तुझा..माझा तो पाऊस तुझा माझारिमझिम झरणाराओल्याचिंब गात्रातूनमुक्यानेच बोलणारात्या ओल्याशा वस्त्रातूनतनुतच भिनणारातुझ्या माझ्या श्वासातूनविरहा संपवणारावादळलेल्या ह्रदयाशांत शांत करणाराप्रेमातील मुकेपणअल्लद घालवणारासख्या हा वेडा पाऊसबाहेर बरसणाराअंतरा साद घालूननव्याने…

श्रावणगीत

श्रावणगीत हिरव्या कोमल अनुरागे, धरतीचे स्रवले पान्हे |श्रावणातल्या जलधारांनी खुलते माझे गाणे || मंगलमय मणिबंध घेउनी, वसुंधरेला अर्पण करुनी |परमानंदे मेघ नाचती, पाहुनि रूप सुखाने…

Mission News Theme by Compete Themes.