सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा #
एकच एक आहे आठवण
निराळी आहे गोस्ट येते पटकन
दूर गेलं जवळून त्याची चटकन
पावलो पावली होते ची मलापन
एकच एक आहे आठवण ……
आपलं पणाचा ठसका लागला
माझ्या अगदी जवळच मनाला
कुणी तरी इशारा दिला दाराला
एकच एक आहे आठवण ……
दूर गेलं तरी होते कधीपण
एकदा अली मनात की आठवण
होते एकदम हरवते मीपण
एकच एक आहे आठवण ……
एकदा अली की पाझरते अश्रू
आपले आपले ओले नयनचक्षू
जीवनाची रीत निराळी होय
एकच एक आहे आठवण …
आठवण आठवण येता हरवे
दूर होतात जवळजवळ दुरावे
आठवणींचा चटका लावी मनाला
एकच एक आहे आठवण …
हेलकावे खाई मन जणू
हिंदोळ्यावर हिंदोला मानू
आठवणींचा बेतच आहे निराळा
एकच एक आहे आठवण …
कवी
निवास गावंड
अध्यक्ष
सुयश क्लासे स आवरे
9221345869






Be First to Comment