सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा
बंध रेशमी मैत्रीचे
मैत्रीचं नात घट्ट जुळते
ऋणानूबंध शत जन्माचे
एक एक बंध कृतज्ञाचा
बंध रेशमी मैत्रीचे ………
प्रवास अतूट आहे मैत्रीचा
जीवओवाळूनटाकीला मैत्रिखातर
जीवनात मित्र मिळालं असे एक
बंध रेशमी मैत्रीचे …….
जीवनात मैत्री म्हणजे सुख
जीवनात मैत्री मित्रासाठी त्याग
मैत्री साठी काहीपण जपलं
बंध रेशमी मैत्रीचे ,……
..
मैत्री ची व्याख्या निराळी
मैत्री बंध अजून जगावेगळी
मित्राच्या सुखाचे निरांजन
बंध रेशमी मैत्रीचे……..
आहे कशी निराळी ही मैत्री
वाटते कशी तरी साजरी
मैत्रीचा दुरावा दुःख देतो मनाला
बंध रेशमी मैत्रीचे …….
.दुःख वाटे मनाला दुरावा होई
सहन न कदापि खंत जाई
एकदा का परत नाही
बंध रेशमी मैत्रीचे ………
कवी
निवास गावंड
अध्यक्ष
सुयश क्लासेस आवरे
9221345869






Be First to Comment