सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा #
चाहुल श्रावणाच्या आगमनाची
हिंदू संस्कृति आहे महान
सण उत्सव येति छान
प्रारंभ होता श्रावणाचे आगमन
आनंदाची होते उधलन
चाहुल श्रावणाच्या आगमनाची…
सुरु श्रवाण आषाढ़ अमावस्याने
हलु हलु एक एक सण सुरु होई
नागपंचमी , गोपालकाला पिठौरी
चाहुल श्रावणाच्या आगमनाची…
ऋतुमन्त बदलत जैसे श्रवानात
उन सवळ्यांचा खेल खेळी
आता पाऊस तर आता ऊन
चाहुल श्रावणाच्या आगमनाची…
श्रावणत घनभोर दिसे असमंती
श्रावणत निसर्ग डोंगर अगदी
भरभरुंन वाहतील निर्मल झरे
चाहुल श्रावणाच्या आगमनाची…
रिमझिम कधी कधी येई पावसाची
हिरवेगार आसमंत होई धरणीवर
श्रावणात पक्षी गाती सुस्वर रांनी
चाहुल श्रावणाच्या आगमनाची…
कवी निवास गावंड
अध्यक्ष
सुयश क्लासे स आवरे
9221345869






Be First to Comment