Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

खालापूर स्मशानभूमीत भुतांपेक्षा चोरांची भीती

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) नगरपंचायत खालापूर हद्दीतील स्मशानभूमीत चोरांचा वावर वाढला असून चोरानी गेले तीन महिन्यापासून स्मशानभूमीतील विद्युत बल्ब चोरीचा धङाका लावला…

गणेशोत्सवानिमित्त पालीत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली

पाली ग्रामपंचायत आणि कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीतर्फे नियमावली जाहीर..! सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात चाकरमान्यांनी पाली सुधागडात येण्याची तयारी दर्शवली आहे.…

खारघर मध्ये विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव निर्माण करा : शिवसेनेची मागणी

 सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) खारघर विभागामध्ये गणपती विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव निर्माण करण्याची मागणी शिवसेनेने पनवेल महानगरपालीका शहर अभियंता संजय कटेकर यांच्याकडे केली आहे.  शिवसेना पनवेल…

यावर्षी Physical Scrutiny व E-scrutiny चा विद्यार्थ्यांना पर्याय

तटकरे तंत्रनिकेतन मध्ये सरकार मान्य सुविधा : केन्द्र ,प्रवेश प्रक्रिया अर्जही मोफत भरून दिले जाणार सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार) पदविका (पॉलीटेकनिक…

पेणच्या प्रांताधिकारीपदी विठ्ठल इनामदार यांची नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह / पेण ( प्रशांत पोतदार )  महाड येथील प्रांतअधिकारी विठ्ठल इनामदार यांची पेणच्या प्रांताधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पेणच्या विद्यमान…

आदर्श शिक्षक गजानन खारपाटील यांचे दुःखद निधन

सिटी बेल लाइव्ह / चिरनेर # पत्रकार मिलिंद खारपाटील यांचे वडील गजानन गणू खारपाटील यांचे नुकतेच वृद्धापकाळाने 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले.शालेय परीक्षेत ते…

कोव्हीड केंद्रात डाॅक्टर नसल्याने खारापुरात संताप

पालकमंञी येताचं खोपोली कोव्हीङ केंद्रात तात्काळ डाॅक्टर हजर आमदार महेंद्र थोरवेंची पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला पाठ : राजकीय रुसवे फुगवे उफाळले सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज…

शाळांनी पालकांकड़े फी भरण्याची सक्ती करू नये.

– गटशिक्षण अधिकारी,पनवेल यांचे आदेश ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या काळात विद्यार्थ्यांकडून इतर शुल्क न मागण्याच्या विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश सिटी बेल लाईव्ह/ पनवेल. पनवेल विभागातील काही शाळांकडून पालकांना शाळा प्रशासनाने…

कीरोना प्रादुर्भावामुळे १२७ वर्षाची परंपरा खंडित

पुण्यातील दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा मोठा निर्णय, यंदा मुख्य मंदिरा मध्येच होणार गणेशोत्सव सिटी बेल लाइव्ह / पुणे # पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या…

खालापूर तालुका वैद्यकिय अधिकारीचं कोरोना बाधित

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) कोरोनाचा फास खालापूर तालुक्या भोवती दिवसेंदिवस घट्ट होत असून ङाॅक्टर आणि वैद्यकिय मदतीचा अभाव असताना तालुक्याचे आरोग्य अधिकारीच…

दर्शना दिगंबर चंदने यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे # पत्रकार दिगंबर चंदने यांच्या पत्नी दर्शना दिगंबर चंदने ( ५३ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.अत्यंत मनमिळाऊ…

रोहे तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

आज सापडले ५२ रूग्ण : एकाचा मृत्यू कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली ८२३ वर : शहराचा धोका अधिक वाढला सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश…

९ ऑगस्ट क्रांती दिनी जोरदार निदर्शने

जनतेच्या न्याय मागण्यांसाठी “भारत छोडो आंदोलन” सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू ) करोनाच्या काळात निर्माण झालेली महागाई, बेरोजगारी, उपासमार या मुख्य मुद्द्यांना घेऊन…

पंचायत समितीकडून एकच फाईल पुढे पाठविण्यात आल्याने संशय

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारात खालापूरात राजकिय संसर्ग : दोन फाईल बासनात सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 2020-21साठी प्राथमिक गटातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी  खालापूर…

उरणमध्ये सुसज्ज हाॅस्पिटलच्या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी आंदोलन

पिरवाड बीचच्या समुद्र किनारी उरण सामाजिक संस्था करणार आंदोलन सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यात सुसज्ज आणि अद्ययावत रूग्णालय उभारले जावे…

निसर्ग मित्रांकडून दुर्मिळ माकडाला जीवदान

सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे / प्रतिनिधी # आज सायंकाळी एका दुर्मिळ माकड (VERVET MONKEY) मादी (FEMALE) ही कळंबुसरे येथे कंपनी जवळ असलेल्या लाईटच्या डीपीला…

पालकमंत्र्यांची पेण तालुक्यात मुंबई गोवा महामार्गाची पाहणी

मुंबई गोवा महामार्गाचे काम निट करा नाहीतर ठेकेदाराला कामाचे पैसे दिले जाणार नाही – पालकमंत्री आदिती तटकरे सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार) मुंबई…

कानसई पॉवर स्टेशनमध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम

मंगळवारी सुधागड तालुक्याचा वीजपुरवठा राहणार 7 तास बंद…! सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) कानसई येथील पॉवर स्टेशनमध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम होणार असल्याने…

विजवीतरण अधीक्षक अभियंत्यांना दीपक पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन

शिहू झोतीरपाडा पुररेषेतील गावांना पोयनाड फीडरवरून वीजपुरवठा करावा : शिवसेनेची मागणी  सिटी बेल लाइव्ह / पाली-बेणसे (धम्मशिल सावंत) शिहू झोतीरपाडा विभागातील जनता सातत्याने खंडीत होणारा…

रोह्यातील बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आक्रमक

कोपर्डीच्या घटनेला लवकर न्याय दिला असता तर तांबडीमधे अशी घटना घडली नसती मुख्यमंत्री,गृहमंत्र्यानी पीडित मुलीच्या कुटुंबियांची दखल न घेतल्याने नाराजी सिटी बेल लाइव्ह / धाटाव…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सबमरीन केबल कनेक्टिव्हिटीचे उद्घाटन

सिटी बेल लाइव्ह / अंदमान # अंदमान निकोबार बेटांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी भेट दिली. केंद्र सरकारने येथे सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल टाकली…

शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रशासनाला निवेदन

लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) लॉकडाऊनचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात झाला…

उरणमध्ये आज १८ पॉझिटीव्ह तर तिघांचा मृत्यू

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १८ जण सापडले आहेत. फक्त २ जणांना घरी सोडण्यात आले तर ३ कोरोनाग्रस्त मयत झाले…

स्थायी समितीची सभा  प्रशासनाच्या अपारदर्शक  कारभारामुळे तहकूब

दोन्ही कडच्या सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा ठपका महामारी आड प्रशासनाने चौखुर उधळले खरेदी चे वारू सिटी बेल लाईव्ह/ पनवेल ( नितिन देशमुख ) :पनवेल महापालिकेची…

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज भवन भुमीपूजन संपन्न

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) जागतिक आदिवासी दिनानिमित्त खालापूर येथे आदिवासी भवन भुमी पूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आलेल्या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून सर्वांना…

पोलिस मित्र संघटनेच्या तालुका युवा कार्यांध्यक्षपदी सुरज पाटील

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे # पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली,भारत महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत खालापूर तालुका युवा कार्यांध्यक्षपदी मोहोपाडा शिवनगर येथील सुरज जनार्दन पाटील…

कोरोनामुळे ढोलकी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा असे आव्हान भारताचे…

नागोठणे काँग्रेस झाली पोरकी

जिल्हा काँग्रेसचे नेते फरमानशेठ दफेदार यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, नागोठणे काँग्रेसचे आधारस्तंभ…

उपोषण पुकारल्याने प्रशासनाची उडाली तारांबळ

आपटा कोरलवाडी आदिवासींच्या रस्त्याला प्रशासकिय मंजुरी सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे # वारंवार पत्रव्यवहार आणि मोर्चें काढूनही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही कोरलवाडी आदिवासींना रस्ता,पाणी आणि…

पुराचे पाणी भातशेतीला ठरले उपयुक्त : शेतकरीवर्ग झाला समाधानी

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) मागील आठवड्यात चार पाच दिवस सतत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नदी,नाल्यांना आलेल्या पुरामुळे सर्वांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली असली…

स्वतः च्या अनुभवातून दुस-यांचा जीव वाचविणार

रसायनीतील दिपक कांबळी पुरविणार ‘प्राण’ वायू सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे # कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोरोना हा विषाणू प्रामुख्याने…

सुधागड तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सत्कार

तालुक्यातून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या सुजल बैकरचे अभिनंदन सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)  ग. बा. वडेर हायस्कुलमधील सुजल विठ्ठल बैकर हा विद्यार्थी बेताच्या आर्थिक…

रोटरियन रविशेठ पाटील यांची अनोखी संकल्पना

सक्सेस फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड़ तर्फे फ्री गणेशा उपक्रमाचे आयोजन अनामत रक्कम भरून शाडूची गणेश मुर्ती घरी न्या ! घरच्या घरी विसर्जन…

श्रीवर्धन शहरातील महेश्वर आळीतील रस्ता धोकादायक

नाल्याची दगड निखळन्यास सुरुवात : अपघाताची शक्यता वाढली सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / संतोष सापते # जून च्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात श्रीवर्धन मध्ये पाऊसाने…

सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाची संयुक्तरित्या कारवाई

न्हावा शेवा बंदरात एक हजार कोटी रुपयांचे 191 किलो हेरॉईन जप्त दोघांना अटक : अफगाणिस्तानावरून आले ड्रग्स सिटी बेल लाइव्ह / जेएनपीटी # आत्ताची सर्वात…

रामपूरच्या जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम

” घरातूनच शाळा व सुपर संडे “ सिटी बेल लाइव्ह / Exclusive कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाले होते. त्या कालावधीत सुचलेल्या घरातूनच शाळा…

पोलीस प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी घेतला निर्णय

बेळगाव मधील शिवरायांचा पुतळा आठ दिवसात बसवणार ! सिटी बेल लाइव्ह / बेळगाव # बेळगाव मधील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात पुन्हा…

घरगुती गॅसबाबत सरकारचा नवा नियम

“हे” केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही गॅस सिलिंडर सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली # घरगुती गॅस सिलेंडर धारकांसाठी सरकारने नवा नियम लागू केला आहे. या…

मद्रास हायकोर्टाचा निर्णय

बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनीलला’ 10 लाखांचा दंड सिटी बेल लाइव्ह / चेन्नई # बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील…

किल्ला कोविड सेंटरसाठी रेफ्रिजरेटर व गरजेच्या वस्तूंची भेट

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) रायगडचे खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून व रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्या सहकार्याने…

जांभुळपाडा रेशन दुकानदाराची हातचलाखी

कोरोनाच्या संकटसमयी गोरगरिबांचा पुरवठा विभागाकडून छळ सिटी बेल लाइव्ह / रोहा (समीर बामुगडे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांना मदतीचा हात देणे अपेक्षित असताना, जांभूळपाडा येथिल स्वस्त धान्य…

उरणात ठेकेदारीच्या कामावरून दोन गटामध्ये हाणामारी, रोखले पिस्तुल

सिटी बेल लाइव्ह / उरण (प्रतिनिधी) उरणांतील नागाव वारीक आळी येथे वास्तव्यास असणारे वैभव यशवंत कडू हे बांधकाम व्यवसाईक असून काल दुपारी आपल्या कामाच्या ठिकाणी…

अलीबाग शिवसेनेने केला कर्नाटक सरकारचा निषेध

सिटी बेल लाइव्ह / अलिबाग / राजेश बाष्टे # शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने महाराष्ट्रातील…

कर्जत काँग्रेस कडून हुतात्म्यांना आदरांजली

सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड ) संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना कर्जत मधील स्मृती स्तंभाला वंदन करून कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने…

Mission News Theme by Compete Themes.