Press "Enter" to skip to content

फास्ट ट्रॅक फोटो

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून क्रांतीदिन साजरा करण्यात आला. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचा क्रांतिदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला यावेळी पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त जमीर लेंगरेकर, वॉर्ड ड अधिकारी सदाशिव कवठे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेस पनवेल तालुका अध्यक्ष सुदाम पाटील तसेच पनवेल महापालिका हद्दीतील स्वातंत्रसैनिकांचे वारस यावेळी उपस्थित होते. यावेळी हुतात्म्यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.