Press "Enter" to skip to content

नशीब महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी दिपक पाटील यांची निवड

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे #

सेन्ट्रल गव्हरमेंट सोबत काम करत असलेली नशीब महासंघ ही संस्था तरूणांना रोजगार निर्मिती, स्किल डेव्हलपमेंन्ट ,इंन्डस्ट्रीयल बिझनेस अर्थातच शासकीय योजनांमधून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.या संस्थेच्यावतीने कानसा वारणा फाऊंडेशन या राज्यव्यापी संघटनेच्या कामाची दखल घेवून नशीब महासंघ या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी चौक वावर्ले येथील दिपक गणपत पाटील यांची निवड झाल्याचे नियुक्तिपत्र नॅशनल प्रेसिडेंट विलास बोराडे यांनी दिले आहे.

यावेळी राष्ट्रीय सचिव ओमकार बोराडे, महाराष्ट्र अध्यक्ष शैलेश कौडगावकर आदी उपस्थित होते.दिपक गणपत पाटील यांची नशीब महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.