Press "Enter" to skip to content

शिवसेना पनवेल शाखेकडून कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध

येडुरप्पांच्या प्रतिमेला जोड्यांचा प्रसाद

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

कर्नाटकात बेळगाव मधील मानगुती या गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना पनवेल शाखा येथे उग्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार  बबनदादा पाटील, रायगड जिल्हाप्रमूख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमूख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,उपमहानगर प्रमूख दिपक घरत, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, शहर प्रमुख अच्युत मनोरे, सदानंद शिर्के, राकेश गोवारी, निलेश भगत, रुपेश ठोंबरे शहर संघटक प्रवीण जाधव,विभाग प्रमुख पद्माकर पाटील ,विलास कामोटकर,कुणाल कुरघोडे युवासेना, महिला आघाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.