Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

रोहा तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजातर्फे जागतिक आदिवासी दिन उत्सहात साजरा

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजा तर्फे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साही वाटवरणात साजरा करण्यात आला.…

पत्रकार विश्वास निकम आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | कोलाड | दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटना रायगड व रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट रोजी जागतिक…

माहीती अधिकारी महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी रघुनाथ कडू यांची निवड

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | रायगड जिल्हा माहिती अधिकार महासंघाची सभा ऑन लाईन पार पडली यावेळी  महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी रोहा गोफण येथील सामजिक…

माणगावात “जागतिक आदिवासी दिन” उत्साहात साजरा

आदिवासी कला, परंपरा, संस्कृती यांचे प्रदर्शन सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | रानावनात, डोंगरदऱ्यात काबाडकष्ट करून सन्मानाने राहणाऱ्या आदिवासी समाजाचा आत्मसन्मानाचा दिवस म्हणजे…

वेलशेत-आंबेघर गणपती विसर्जन घाटावर मद्यपींचा धिंगाणा

धार्मिक विधीच्या ठिकाणावरच फोडल्या बाटल्या सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठण्याजवळच असलेल्या वेलशेत-आंबेघर गावांसाठी असलेल्या गणपती विसर्जन घाट व दशक्रिया विधीसाठी असलेल्या…

नवीन पनवेल शिवसेना, युवासेना, महिला आघाडी कडून आपदग्रस्तांना मदतीचा हात

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पश्‍चिम महाराष्ट्रात, कोकणात विशेषतः महाड, खेड, व चिपळूण  या भागात अतिवृष्टीमुळे महापुराचे अस्मानी संकट आले.आशा बिकट संकटात आपदाग्रस्तांच्या…

सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांची पूरग्रस्तांना १० कोटींची मदत‌

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांची केली पाहणी ; पूजा चव्हाण हिच्या लग्नाचा खर्च दिपाली सय्यद करणार सिटी बेल | पोलादपूर | घन:श्याम कडू | अभिनेत्री दीपाली…

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या तालुका अध्यक्षपदी अविनाश म्हात्रे

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या अंबरनाथ तालुका अध्यक्षपदी अविनाश म्हात्रे यांची निवड करण्यात आली.तर राम घरत यांची…

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाड आणि चिपळूण मोटार मेकँनिक टिमचा पुढाकार

बंद दुचाकी वाहनांची केली मोफत दुरूस्ती सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | कोकणात झालेल्या अतिवृष्टीनंतर पुरग्रस्तांना सावरण्यासाठी अनेक ठिकाणाहून मदतीचे हात पुढे येऊन…

माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त रसायनीत समाजोपयोगी उपक्रम

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा परिसरात राजकारणात व समाजकारणात सक्रीय असलेले नेतृत्व म्हणजे माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे.परिसरात विकासासाठी त्यांनी…

युवा टायगर फाउंडेशनच्या संस्थापकाचा सहका-यांसह मनसेत पक्षप्रवेश

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन युवा टायगर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी पराग…

नागोठणे एस.टी. स्थानकाला आलेय तळ्याचे देखणे रूप ! अधिकाऱ्यांना स्थानकाचे वावडे ?

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती व महत्वाचे एस.टी. स्थानक असलेल्या नागोठणे स्थानकातील आवारात सध्या मोठ मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले…

कर्जत काँग्रेस कडून हुतात्म्यांना आदरांजली

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना कर्जत मधील स्मृती स्तंभाला वंदन करून कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने…

प्रवीण दरेकर यांनी महाड, पोलादपूर मधील आपत्तीग्रस्तांची घेतली भेट

विस्थापितांचे जलदगतीने पुनर्वसन करण्याची आवश्यकता : विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर सिटी बेल | अलिबाग‌ | अमूलकुमार जैन | महाड व पोलादपूर मधील…

मुरूड–काशीद–अलिबाग एस टी सेवा अद्याप बंदच

विहूर चिकणी गावानजीक रस्ता खचला सिटी बेल | अलीबाग | अमूलकुमार जैन | 11 जुलै रोजी मुरूड तालुक्यातील काशीद गावाजवळील पूल मुसळधार पावसामुळे कोसळल्याने 12…

गोदी नदी पात्रातील गाळ कोलाड-आंबेवाडी नाका पुराच्या पाण्यापासून वाचला

व्यापारी आणि ग्रामस्थांनी मानले खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांचे आभार सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | पावसाळ्यात जरासे…

माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्याकडून रिस रस्त्यावरील खड्यांची डागडुजी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | दांड रसायनी रस्त्यावरील रिस येथे भलेमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना, प्रवाशांना आपला जीव मुठीत…

सारसईंतील दोन अनाथ मुलांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यामुळे मिळाले घर

एस.ओ.एस.बालग्राम,सोगाव येथे बाल कल्याण समिती रायगड यांच्याकडे केले सुपूर्द : बालकांच्या शिक्षण, संगोपनाचा प्रश्न मार्गी सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | जिल्हयाच्या जिल्हाधिकारी…

सारसई ते माडभूवन रस्त्यासाठी होणारे बेमुदत उपोषण तहसिलदारांच्या आश्वासनावरुन मागे

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी क्षेत्रातील सारसईं ते माडभुवन या गावांना जोडणारा रस्ता नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे…

स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांच्या समर्पणाला कर्जत नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | 9 ऑगस्ट क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांच्या समर्पणाला कर्जत नगरपरिषदेच्या वतीने त्रिवार अभिवादन करण्यात आले. भारतीय…

जेएसडब्ल्यू कंपनी समोरील महामार्गावरील सुशोभीकरणामुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा

स्थानिक रोजगार करणा-या विक्रम चालकांच्या पाठीशी – आमदार महेंद्र दळवी सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने मुंबई गोवा महामार्गावरील कंपनीच्या…

अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती रोहा येथे आढावा बैठक

महाड-पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | आमदार अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती…

काशीद च्या नव्या पुलाचे स्व.विजय चव्हाण पूल असे भाजपने केले नामकरण

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | मुरूड तालुक्यातील काशीद पूल दुर्घटनेमध्ये एकदरा येथील विजय चव्हाण यांचा दुर्दैवी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. काशीद…

खालापूर चे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना मुदतवाढ मिळावी..

सामान्य जनतेसह राजकीय नेत्यांची मागणी सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | वादळासह अतिवृष्टी त तालुक्याला आधार देऊन मदतीसाठी धावणारे खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार…

रसायनीतील मनसैनिकांकडून पुरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | महाड आणि आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला होता.पाण्याने उच्चतम पातळी गाठून त्याच रौद्ररूप दाखवलं.पण माणसातील माणूसपण…

वाढलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गाची झालेय चाळण !

वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे प्रमाणही…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कचा खचलेला रस्ता दुरुस्त

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला जाणारा रस्ता खचला त्यामुळे कोमनादेवी डोंगरात जाणारा मार्ग बंद होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता.…

पावसाच्या पाण्यावर तयार झालेली भाजी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल

ताज्या गावरान भाजीला ग्राहकांची पसंती सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | दर वर्षी पावसाचे आगमन होत असल्यामुळे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणत भाज्यांची लागवड करीत…

सिटी बेल इफेक्ट : महिसदरा नदीवरील पुलाच्या कठड्यांना बसविले लोखंडी पोल

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील पुई ग्रामपंचायत हद्दीतील महीसदरा नदीवरील पुल वाहातुकीसाठी धोकादायक असुन या…

मर्कट लीलांनी नागरीक हैराण : खाण्याच्या शोधात वानर खांब नाक्यावरील वस्तीत

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील खांब नाक्यावर खाण्याच्या शोधात वानराचा मोर्चा वळल्यामुळे एक खळबळ उडाली असुन यामुळे भीतीचे वातावरण निर्माण…

सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून महाड, चिपळूण च्या पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | काही दिवसांपूर्वी महाड आणि चिपळूण याठिकाणी अतिवृष्टीचा मुळे महापूराच्या विळख्यात अडकून पडले आणि निसर्गाच्या विक्राळ रूपाने लोकांचे संसार…

शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल परिसरातील शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गाव वाकण, व बौद्धवाडी येथे मदत गृहोपयोगी वस्तू…

राष्ट्रीय संस्था माहिरा फाऊडेशनच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नितीन सोमण

जिल्हा महिला अध्यक्षपदी रिमा रावल यांची नियुक्ती सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या पनवेलसह, नवी मुंबई, महाराष्ट्र व दिल्लीत वेगवेगळ्या…

दिव्यांग धावून आले पूरग्रस्त दिव्यांगाच्या मदतीला

महाराष्ट्र राज्य दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना तथा रायगड जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीने दिला मदतीचा हात सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड…

रायगडच्या दिव्यांगाच्या मदतीसाठी धावून आले मुंबईतील उद्योजक गुलप्रित सिंग

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर येथे मुसळधार पावसामुळे पूर येथून दिव्यांग बांधवसाहित हजारो कुटुंबाचे संसार उद्धव झाले आहेत.…

बळीराजाने मदत नाही तर कर्तव्य केले हे दाखवून दिले !

रायगड जिल्हा बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेच्या रोहा शाखेने मदतीचे कर्तव्य निभावले सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | २१ व २२जुलै रोजी झालेल्या आस्मानी…

पूरग्रस्तांच्या मदतीला बचत गटांच्या महिलांची साथ

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त दूर्गम दाभिळ गावात केलं वाटप सिटी बेल | शैलेश पालकर | पोलादपूर | रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या…

अलिबागकरांनी अनुभवला एसटी आगारात अतिरेक्यांच्या अटकेचा थरार

रायगड पोलिस नियंत्रण कक्षाला अचानक मिळते अलिबाग एसटी आगारात तीन अतिरेकी घुसल्याची माहिती…मग काय घडतं ? वाचा ही बातमी सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार…

स्व.माणिक जगताप यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,भाई जगताप,नसीम खान यांची श्रध्दांजली

कोणत्या पक्षाचा नाही तर ऐंशी हजार मतदारांचा नेता गेला – सर्वपक्षियांची भावना सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | कोकण दौऱ्यावर असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

जय हनुमान मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ तळवली तर्फे अष्टमी रोहा यांच्या वतीने महाड व पोलादपूर येथील…

नागोठण्यातील कुंभार आळी, मराठआळी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन

सिटी बेल | नागोठणे | नागोठणे | रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदाए सुनील तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे…

ऐनघर ग्रामपंचायतीच्या फंडातून बाळसई येथे अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | ऐनघर ग्रामपंचायतीच्या ग्रा.पं.सदस्या अर्चना भोसले यांच्या प्रयत्नातून ऐनघर ग्रामपंचायतीच्या फंडातून बाळसई येथे अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच बाळसई…

रस्त्या तुला शोधू कुठे ? वाट दिसू दे देवा वाट दिसू दे

मुबंई गोवा महामार्गारील परिस्थिती, वाहन चालकांसह प्रवाशी वर्ग हैराण सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली…

बचत गटांच्या माध्यमातून राखी तयार करून व्यवसाय करण्याचा उपक्रम

रोहा तालुक्यातील श्री राम समर्थ महिला समूह बचत गट आमडोशी ने तयार केल्या राख्या सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील श्री…

रसायनी परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‌ यांची 101 वी जयंती सद्य परिस्थितीमध्ये कोरोना या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन व…

विठ्ठल आयरे राज्य परिवहन खात्यातून सन्मानाने सेवानिवृत्त

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | राज्य परिवहन महामंडळ रोहा आगारात वाहक या पदावर प्रामाणिकपणे आपल्या सेवेचा कार्यकाल पुर्ण करून मालसई गावचे प्रतिष्ठित…

९ ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिनी उपविभागीय कार्यालय येथे बेमुदत उपोषण

सारसई ते माडभूवन रस्त्यासाठी जि प सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या मार्गदर्शनाखाली माडभुवन येथील सर्व आदिवासी ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा निर्धार सिटी बेल | रसायनी | राकेश…

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | श्रीनिवास काजरेकर | नवीन पनवेल | सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल रायगड, या संस्थेच्या वतीने महाड आणि चिपळूण परिसरातील पूरग्रस्ताना अन्नधान्य…

महाड पोलादपुर तालुक्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना मदतीचा हात

सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्याकडून पूरग्रस्त दराडग्रस्तांना मदत सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील सचिन तांडेल…

माजी सरपंच संदिप मुंढे यांच्याकडून रस्त्यावरील खड्यांची डागडुजी

वाहनचालक प्रवाशांनी मानले आभार सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | दांड रसायनी रस्त्यावर रसायनी वृंदावन,मोहोपाडा बॅक ऑफ इंडिया,मोहोपाडा प्रवेशद्वार या रस्त्यावर भलेमोठे खड्डे…

Mission News Theme by Compete Themes.