Press "Enter" to skip to content

बचत गटांच्या माध्यमातून राखी तयार करून व्यवसाय करण्याचा उपक्रम

रोहा तालुक्यातील श्री राम समर्थ महिला समूह बचत गट आमडोशी ने तयार केल्या राख्या

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील श्री राम समर्थ महिला समूह बचत गट आमडोशी यांच्या वतीने रक्षा बंधन साठी नवीन विविध प्रकारच्या रंगी बेरंगी राख्या तयार करून त्याचे बाजारात व्यवसाय करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.

रोहा तालुक्यातील आमडोशी येथील श्री राम समर्थ महिला बचत गट गेली अनेक वर्षे विविध उपक्रम तसेच विविध व्यवसायाच्या माध्यमातून नव नवं प्रकारचे उद्योग करत आहे त्याच प्रमाणे विविध प्रकारचे बचत गटांतील महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत.

सदरच्या उपक्रमासाठी नागोठणे विभागातील महिला स्वयं सहाय्यता बचत गट सह श्रीराम महिला बचत गटाच्या संपदा जांबेकर,रसिका गोळे,दिक्षिता जांबेकर,दिपाली गोळे, वर्षा जांबेकर, अपर्णा जांबेकर,वृषाली जांबेकर, रोहिणी गोळे,साधना जाधव,कविता जांबेकर,
सह अधिक सोहळा बचत गटांच्या प्रमुख महिला अधिक परिश्रम घेत आहेत,

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.