सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या अंबरनाथ तालुका अध्यक्षपदी अविनाश म्हात्रे यांची निवड करण्यात आली.तर राम घरत यांची महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी, नरेंद्र पाटील भिवंडी तालुका अध्यक्ष ,रघुनाथ देशमुख ठाणे जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली तर अविनाथ म्हात्रे यांची अंबरनाथ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
प्रशांत सांबारे राहता तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांच्या हातून समाजाची गरीब जनतेची सेवा करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.अविनाश म्हात्रे हे समाजहिताचे काम करीत असून ते पत्रकार उत्कर्ष समितीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.








Be First to Comment