सिटी बेल | नागोठणे | नागोठणे |
रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदाए सुनील तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा परिषद जनसुविधा योजने अंतर्गत कुंभार आळी मराठआळी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या भूमिपूजन सोहळ्यास नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक, राष्ट्वादी काँग्रेसच्या पेण सुधागड विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, पेण सुधागड विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर, नागोठण्याचे उपसरपंच मोहन नागोठणेकर, राष्ट्वादीचे नागोठणे शहर नेते बाळासाहेब टके, रायगड जिल्हा महिला सरचिटणीस आशाताई शिर्के, नागोठणे शहर महिला अध्यक्षा सुजाता जवके, उपाध्यक्ष प्रतिभा तेरडे, स्नेहल काळे, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, अतुल काळे, ज्ञानेश्वर साळुंखे, केमजी विभाग सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, नामदेव लाड, श्रीधर आप्पा नागोठणेकर, विजय नागोठणेकर, तुकाराम खांडेकर गुरूजी, नामदेव चितळकर, बाळाराम पोटे, कुंभार आळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोष नागोठणेकर, रोहिदास हातनोलकर, संतोष चितळकर, अनिल नागोठणेकर, मनोहर कडव, लहू चितळकर, दत्ता कडव, रुपेश नागोठणेकर, किशोर नागोठणेकर, अमित पवार, मंगेश लाड, निलेश म्हात्रे, शांताराम नांदगावकर, संदीप कडू, राजू किंजले, गणेश बिरवाडकर तसेच रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, नरेश गोविलकर, विहार हेंडे आदी मान्यवर मोठ्य संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment