Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

गिरीश कुबेर यांना सणसणीत प्रत्युत्तर

डॉ.शीतल आमटेंनी परत केला ‘दुर्गा पुरस्कार’ ‘दुभंगलेले आनंदवन’ या शीर्षकाखाली लोकसत्ता दैनिकाने बाबा आमटेंच्या आनंदवनात सारं काही आलबेल नाही अशी वृत्तमालिका चालवली. या वृत्तामध्ये बाबा…

पेणकडे जाणाऱ्या गावातील मुख्य रस्त्यावर पाणी

नागोठण्यातील अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार ) : गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारी (दि. ३) रात्री…

उरणकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी

उरणमध्ये होणार स्वतंत्र कोरोना (DCH) हॉस्पिटल सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / उरण # गेल्या पाच महिन्यांपासून उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत उरण…

“त्या”आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे:- प्रवीण दरेकर

रोहा बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली भेट सिटी बेल लाइव्ह / रायगड: (धम्मशिल सावंत) रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी गावातील…

उरणमध्ये आज 30 पॉझिटीव्ह तर 45 जणांना डिस्चार्ज

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसते. आज पॉझिटीव्हचा आकडा ही मोठा आहे. परंतु त्यापेक्षा बरे होऊन घरी सोडलेल्यांचा आकडाही…

उलवे नोड येथे 100 झाडांची लागवड

श्री विश्वकर्मा चॅरिटीबल ट्रस्ट रेड ब्रिगेड, मानव आधीकार संस्थान उलवे आणी आम्ही उलवेकर मित्र मंडळ यांचा उपक्रम सिटी बेल लाइव्ह / उलवे नोड # श्री…

लॉकडाउन च्या काळात ओंजळ फाउंडेशन ने जपली सामाजिक बांधिलकी

सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) तीन महिन्यापासून असलेला लॉकडाउन, हाताला काम नाही, अशातच निसर्ग चक्रीवादळ आले, त्यात कर्जत तालुक्यातील अनेक शाळांचे नुकसान झाले,…

कार्यकारी अभियंता, ठाणे, नितीन थिटे यांचे विशेष परिश्रम

तळा उपविभातील म्हसाडी, कुंबेट, वांजोळशी सह अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्ववत सिटी बेल लाइव्ह / रायगड / संजय कदम # 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग’…

रोहे तालुक्यात नुकसान भरपाईबाबत “कही खुशी कही गम”

नुकसानग्रस्तांचे फेर पंचनामे करुन योग्य मोबदला मिळवून देण्याची मागणी सिटी बेल लाइव्ह / रोहे,दि (शरद जाधव) रोहे तालुक्यात ३ जून रोजी नैसर्गिक चक्रीवादळाने सा-यांचेच फार…

पनवेल तालुक्यात आज 197 कोरोना रुग्ण

आज मृत्यूचाही रेकॉर्ड ब्रेक : महानगरपालिका क्षेत्रातील 7 जणांनी गमावला जीव सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल तालुक्यात आज 197 नवीन कोरणा रुग्ण सापडले.…

आवरे येथील मर्दनगड किल्ल्याच्या परिसरात वृक्षारोपण

निसर्ग संवर्धनची ओढ़ असलेले आवरे गावातील नवतरुणांनी केला पर्यावरण संवर्धनाचा दृढ निश्चय सिटी बेल लाइव्ह / उरण # आवरे गावातील सर्वच क्षेत्रात नावाजलेली संस्था कै…

मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे

मुंबई-गोवा महामार्गाची जलद दुरुस्ती न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार : संदीप ठाकूर यांचा इशारा ### सिटी बेल लाइव्ह / रायगड:धम्मशिल सावंत ### मुंबई गोवा…

महानगरपालिकेचे ४३ कोरोना प्रतिबंधित क्षेत्र झाले मुक्त

पनवेल महानगरपालिकेने सिल केलेल्या इमारती, घरे केली मुक्त ## सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### कोरोना रुग्ण सापडल्याने पनवेल महानगरपालिका प्रशासनाने काही इमारतींना तसेच घरांना…

उनपाचे मुख्याधिकारी तावडे यांची बदली

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) # उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाली आहे.मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी उरण नगरपालिकेचा…

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल देता येत नाही : सर्वोच्च न्यायालय

मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल न्यायालय नियमित सुरु झाल्यावर # पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे # सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली : मराठा…

लॉकडाऊन तोडून पांडवकडा धबधब्यावर जाणाऱ्यांना खारघर पोलिसांनी शिकवला धडा

सिटी बेल लाइव्ह / पनवेल # लॉकडाऊन चे उल्लंघन करणारे तसेच पांडवकडा , फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या लोकांविरुद्ध खारघर पोलिसांनी जोरदार मोहीम…

शोध

शोध सतत शोध घेते मीमाझ्यातल्या स्वतःचाहीकधी भेटेलका मीमाझ्यातल्या मलाचही मुलांच्या रुपात दिसतेमला प्रतिबिंब माझेचतरीही सतत निराळीभासते मी मलाच कुठुनी आली आहेमी या चराचरातपृथ्वी वरील यामंतरलेल्या…

पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णांचा नवा रेकॉर्ड आज 207 रुग्ण

मृत्यूने शंभरी पार केली : कोरोनाने घेतला 106 रुग्णांचा बळी सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांनी आज नवा रेकॉर्ड स्थापन केला.…

Mission News Theme by Compete Themes.