Press "Enter" to skip to content

खांदेश्वर पोलिसांच्या मार्फत राबविण्यात आली दंगा काबू ड्रिल


पनवेल, दि.३१ ( संजय कदम ) : खांदेश्वर पोलिसांच्या मार्फत हद्दीमध्ये शिवशंकर मंदिर खांदा कॉलनी या ठिकाणी पालखी मिरवणुकीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटनेच्या अनुषंगाने दंगा काबू ड्रिल राबविण्यात आली.

वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कडील 05 अधिकारी व 30 पोलीस अंमलदार लाठी काठी ,ढाल हत्यारासह, फायर ब्रिगेडचे एक अधिकारी पाच फायरमन, ॲम्बुलन्स स्टाफ सह एकत्रितपणे हद्दीमध्ये शिवशंकर मंदिर खांदा कॉलनी या ठिकाणी पालखी मिरवणुकीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटनेच्या अनुषंगाने दंगा काबू ड्रिल राबविण्यात आली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.