Press "Enter" to skip to content

करंजाडे मध्ये पुणे – नाशिक “पॅटन” ? पहाटे तीन वाहनांना आग !


पनवेल दि. २६ (वार्ताहर) : करंजाडे परिसरात पहाटेच्या सुमारास वाहनांना आग लागल्याची घटना घडली. सेक्टर ६, राज हिल्स सोसायटी, करंजाडे, पनवेल येथे ही घटना घडली.

या आगीत मोटरसायकल, स्कूटर आणि सायकल अशी वाहने जळाली आहेत. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.