
पनवेल, दि. २२ ( वार्ताहर ) : पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाची आज बैठक पनवेल येथे पार पडून या बैठकीत पत्रकार लालचंद यादव यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली .
या निवडीबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष लालचंद यादव यांचे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचेअध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच रायगड प्रेस क्लब जिल्हा कार्यकारणीचे सल्लागार संजय कदम व सर्व पत्रकार बांधवानी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले आहेत .



Be First to Comment