Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

रिस गावात विकासकामांचे उद्घाटन व भुमीपुजन

रिस विभागात विकासकामांचा आलेख चढा सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । रिस विभागासह आसपासच्या परिसरात माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या प्रयत्नशील नेतृत्वाखाली पंचायत…

रोशन रमेश ढवाळकर ( CMA ) परिक्षा उत्तीर्ण : ग्रामस्थांकडून सत्कार

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । खालापूर तालुक्यातील माजगांव,आंबिवली गावातील असलेल्या मुलांने नुकताच ( CMA ) ची परिक्षा दिली असून उत्तम यश संपादन केल्यामुळे…

खालापूर शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी प्रविण पाटील यांची निवड

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । खालापूर तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच तालुक्यात राजकीय पक्षानी मोठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून तालुक्यात…

व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटणारी दिप्ती लभडे

शिक्षक,ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । ग्रामीण भागातील मुली खूप हुशार असून काही वेळा हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांच्या कलेला वाव…

रोहा नगरपालिकेचा गलथान कारभार ?सौ.सनोबर गजगे यांच्यावर अन्याय

सिटी बेल । रोहा । समीर बामुगडे । रोहा येथील अल्पसंख्याक समाजाच्या महिला सौ. सनोबर सफदर गजगे यांच्यावर रोहा नगर पलिके तर्फे झालेल्या अन्यायाबाबत रोहा…

खळबळजनक : एकमेकांना भेटण्यासाठी गेलेले दोन मित्र बेपत्ता

सिटी बेल । पनवेल । संजय कदम । पनवेल रेल्वे स्थानकामध्ये भेटायचे ठरवून घराबाहेर पडलेले दोन मित्र त्यानंतर बेपत्ता झाल्याने पनवेलमध्ये खळबळ माजली आहे. फिर्यादी…

आपट्यात कोळी बांधवांकडून होड्यांच्या व पोहण्याच्या शर्यंती

सिटी बेल । रसायनी । राकेश‌ खराडे । रसायनी परीसरातील आपटा कोळी बांधवांकडून पाताळगंगा आपटा नदिपात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या.या स्पर्धेत चार होड्या सामील झाल्या…

बारवई आदीवासीवाडीच्या खोलंबलेल्या रस्त्याचे काॅक्रीटीकरण : आदीवासीबांधवांत समाधान

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । बारवई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदीवासी वाडीकडे जाणा-या रस्त्याचे काम कित्येक वर्षे खोलंबल्याने या रस्त्याला मुहूर्त कधी मिळणार…

वडाच्या झाडाची हत्त्या, भातगिरणी सदस्यांची दिशाभूल,वनाधिका-यांचा कानाडोळा

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य असलेले वडाचे झाड तोडण्यात आल्याने वृक्ष प्रेमीनाराज असून त्याची लेखी तक्रार नोंदवली असूनही…

दापोली पुष्पक नगर जवळ गाडी जळुन खाक

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । सिडकोच्या हद्दीतील दापोली पुष्पक नगर रस्त्यावर एक सॅलोरो सी.एन.जी.गाडीने अचानक पेट घेतल्याने सदर गाडी जळुन खाक झाली. पनवेलजवळील…

ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन कडून मागणी !!!

संपूर्ण महाराष्ट्रातील सीफेरर्सना प्राधान्य देवून कोविड-19 प्रतिबंधनात्मक लस देण्यात यावी सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । महाराष्ट्रातील अनेक सीफेरर्स हे कामानिमित्त सतत बाहेरगावी ये-जा…

किल्ले रायगड ते श्रीवर्धन शिवज्योत : शिवजयंती श्रीवर्धनमध्ये जल्लोषात साजरी

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन । श्रीवर्धन शहरातील शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व योग्य ती खबरदारी…

अबॅकस च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाकडून सत्कार

सिटी बेल । याकूब सय्यद । नागोठणे । नागोठणे येथील अबॅकस च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला…

रामदास लक्ष्मण गावंड यांना देवाज्ञा

सिटी बेल । आवरे । महेंद्र गावंड । आवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक , आप्त नातलग यांच्या सुखदुःखात हिरारीरीने भाग घेणारे कुटुंबाला दिशा देणारे आणि पारंपरिक…

नरेंद्रशेठ जैन व भाई टके यांनी घेतली चौलकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा श्री अष्टविनायक पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांचे काका हभप दत्तात्रेय विठोबा चौलकर…

जानकीबाई नागोठणेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । नागोठणे कुंभार आळी येथील रहिवासी जानकीबाई रामचंद्र नागोठणेकर (वय ८१) यांचे बुधवार दि.३१ मार्च २०२१ रोजी रात्री…

सुकेळी आदिवासीवाडीतील सामाजिक कार्यकर्ते कैलास वाघमारे यांचे अपघाती निधन

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । नागोठण्याजवळील सुकेळी आदिवासीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच आधार फाऊंडेशनचे सदस्य कैलास गंगाजी वाघमारे यांचे शुक्रवार दि. २…

महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेने केली पंतप्रधानांकडे मागणी

महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्या बाबतची सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।…

विठ्ठल कृपा

विठ्ठल कृपा भक्त वैष्णवांचा मेळाअसे चंद्रभागेच्या तिरीमेघगर्जनेसह वाजत गाजतआल्या पाऊस सरी दिला संदेश पांडुरंगानेजातो आता विश्रांतीसाठीधाडीले अमृता तुम्हासीनवसंजीवनी देण्यासाठी फुलवा आपुले जीवनकष्टाचे बिज रुजवुणीसजवा सृष्टी…

🌞 आज चे राशिफल 🌞
शनिवार ०३/ ०४/२०२१

🔴~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकागर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी…

रंगपंचमी

रंगपंचमी पंचमीचा सणस्वतःतच न्हालाओल्या शिवारातसजुनिया आला शिवार भिनले अल्लद तनात नव्याची चाहूल उगा ती मनात मनाच्या रंगातसृष्टीचीच छायासावळ्या बाधेतआगळीच माया निःशब्द ही बाधा रंगांचाच श्वास…

पत्रकार लक्ष्मीकांत ठाकूर यांना मातृशोक

पत्रकार लक्ष्मीकांत ठाकूर यांना मातृशोक निर्मला मारुती ठाकूर यांचे वृद्धापकाळने निधन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सदस्य तथा साई श्रद्धा नेटवर्क चे धडाडीचे पत्रकार लक्ष्मीकांत…

🌞 आज चे राशिफल 🌞
शुक्रवार ०२ / ०४ /२०२१

🔴~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाखूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता…

सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील यांना सपत्नीक साई सन्मान

सिटी बेल । साई संस्थान वहाळ । नवी मुंबई पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील व त्यांच्या पत्नी सौ. राजश्री नितीन भोसले पाटील…

शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचे मोठया उत्साहात उद्घाटन

शाखेतून सर्व-सामान्य नागरिकांची कामे होतील : माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केला विश्वास सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । संकष्टी चतुर्थी व…

खांब येथील सुरगडावर छत्रपती शिवरायांचा गजर

शिवप्रेमींनी मशाल ज्योत पेटवत केला जयघोष सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । कुळवाडी भूषण जगविश्वविख्यात छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महामानव जातीचे उद्गाते…

गोवे येथे शिवजयंती मोठया उत्सहात साजरी

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील गोवे येथे जय हनुमान मित्र मंडळ गोवे येथे शिवजयंती उत्सव मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात…

चिरनेरच्या जंगलात कसायांची रक्ताची होळी : जनावरांची खुलेआम कत्तल

सिटी बेल । उरण । घनश्याम कडू । गावागावांत होळीचे रंग उधळत असताना चिरनेरचा जंगलात अंधाऱ्या रात्री कसायांकडून रक्ताने होळी खेळली गेली आहे.चिरनेरच्या जंगलातीलबापूजी देव…

उरणमधील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड लसीकरण मोहीम सुरू

सिटी बेल । उरण । वैशाली कडू । जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून वय वर्ष ४५ वरील प्रसारमाध्यम प्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण मोहीम…

मास्क न घालणाऱ्यांवर पाली नगरपंचायतीची दंडात्मक कारवाई

एका दिवसात 3 हजार 200 रुपयांचा दंड वसूल सिटी बेल । पाली/ रायगड । धम्मशील सावंत । कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पाली सुधागडात प्रशासनाने कठोर…

९ व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाची नेत्रदीपक कामगिरी

सुवर्ण, रजत व कांस्यपदाची लयलूट सिटी बेल । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या ९ व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या…

रेवदंडा – रोहा रस्त्यावर मृत्युचा थरार…

नशेत बेधुंद झालेल्या ट्रक चालकाने रेवदंडा रोहा रस्त्यावर आठ जणांना उडवले : तीन जागीच ठार,एक अत्यवस्थ, इतर गंभीर जखमी सिटी बेल । धाटाव । शशिकांत…

खालापूर तालुक्यातील विवाहोत्सुकांना गुड न्यूज

खालापूर तालुक्यात पार पडणार निशुल्क रजिस्टर विवाह…सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । खालापूर तालुक्यातील सहज सेवा फाउंडेशन ही संस्था…

शासनाच्या रात्रीच्या संचार-बंदी चे नियम बसवले धाब्यावर..

हॉटेल व दुकानासह गोरेगाव लोणेरे बाजारपेठा सताड उघडया.. गोरेगाव पोलिस कारवाई करणार का ? सिटी बेल । माणगाव । प्रमोद जाधव । कोरोना च्या दुसऱ्या…

पोलीसावर जीवघेणा हल्ला केलेल्या आरोपीस पनवेल गुन्हे शाखेकडून अटक

सिटी बेल । पनवेल । संजय कदम । कर्तव्य बजावित असलेल्या पोलीस कर्मचार्‍यावर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपीला पनवेल गुन्हे शाखेकडून खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन…

सामुहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । खारघर येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला चेंबूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अभिषेक…

सावधान : तोतया पोलीसाने वृद्ध इसमास लुटले

सिटी बेल । पनवेल । संजय कदम । पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी एका 66 वर्षीय वृद्ध इसमास लुटल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली…

सरकारी शाळांबाबत सरकारचीच अनास्था

मागील आठवड्यात हरियाणा मधील १०५७ प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. खूप प्रयत्न करूनही या शाळांची पटसंख्या २५ च्या पुढे जात नसल्याचे…

🌞 आज चे राशिफल 🌞
गुरूवार ०१ / ०४ /२०२१

🔴~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाआनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा…

विचारधारा-३ “सुख”

विचारधारा-३ *सुख* सुख हे समाधान मानण्यात असते हे जरी खरे; तर नवनवीन शोध लावणारे शास्त्रज्ञ झालेच नसते. म्हणजेच मानसिकतेसाठी पाहिले तर सुख हे समाधानात दडलेले…

वि दी र्ण

वि दी र्ण चल रे गड्या आता थांबू नकोदमलास तू तरी थकू नकोअवघड असली जरी ही वाटगड्या फिरवू नको तुझी पाट आता पूर्वीसारखी दुनिया नाही…

अबब.. पनवेलमध्ये तब्बल 30 लाखांचा गांजा पकडला

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलची धडाकेबाज कारवाई : दोघे गजाआड सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केलेल्या धडक कारवाईमध्ये…

पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई ; 14 सायकली जप्त

सिटी बेल । पनवेल । संजय कदम । पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली…

चैत्राची चाहूल लागताच वृक्षांनी केली नवसंजीवनी धारण

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । सध्या उन्हाचा चटका जाणवायला प्रारंभ झाला असला तरी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वृक्षांनी नवसंजीवनी धारण केली आहे. अशा तप्त…

शिवसेना उरण शहर शाखेतर्फे शिवजयंती साजरी

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने, शासनाने अतिशय साधेपणात व कोरोना नियमांचा पालन करून शिवजयंती साजरी करण्यात…

खोपटे येथे शिवजन्मोत्सव आनंदात साजरा

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । शिवसेना, युवासेना खोपटे, अवजड वाहतूक सेना, रायगड छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ खोपटे, ग्रामस्थ मंडळ खोपटे…

विनामास्क फिरणा-यांना कर्जत नगरपरिषदेने केले मास्क चे वाटप

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढू लागली आहे.…

रोहा आमडोशी येथे भक्ती आणि शक्ती महोत्सव साजरा

भक्ती आणि शक्तीने आपल्या गावात शिव शक्ती नांदेल : प्रा. सुनिल देवरे सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । आपल्या गावात शिवशाही नांदते असे…

सत्यजित तांबे यांच्या भेटीमुळे नागोठण्यातील काँग्रेसला मिळाली ऊर्जा

सद्दाम फरमान दफेदार यांनी केले स्वागत सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । महाराष्ट्र प्रदेशचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी कोकण दौऱ्यावर असताना…

नागोठण्यातील गवळआळी विभागातील महिला व ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

गेले सहा महिने होतेय हालहाल : महिलावर्ग संतप्त, ग्रामपंचायतीने लक्ष घालण्याची मागणी मागणी सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्लू…

Mission News Theme by Compete Themes.