Press "Enter" to skip to content

कंठवली येथे भव्य श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकूर ।

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्री हनुमान मंदिर कंठवली येथे श्रीमत परंमहंस जीवन मुक्त स्वामी महाराज श्री समर्थ परमानंद स्वामी महाराज सद्गुरू गोपाळ काका महाराज श्री नामदेव बाबा महाराज सद्गुरू नागा बाबा महाराज कै .हभप रामचंद्र महाराज,कै .हभप राजाराम महाराज, सद्गुरू घनश्याम महाराज, सद्गुरू गोविंद बाबा महाराज यांच्या कृपाशिर्वादा ने श्री रामकृष्ण चैत्यन्य महाराज घरत यांच्या मार्गदर्शना खाली हभप एकनाथ महाराज पाटील यांच्या नेतृत्वा खाली भव्य ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायणसोहळ्या चे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी मंगल कलश पूजन सद्गुरू गोविंद बाबा वहाळकर, हभप एकनाथ महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन अंबाजी सदाशिव पाटील, लक्ष्मण जनार्दन पाटील, रघुनाथ बुधाजी पाटील, हरिदास माया पाटील, काळुराम रामा पाटील तर ध्वजा रोहण गजानन गोमा पाटील, नारायण गोमा पाटील, नंदनवन पांडुरंग पाटील, कृष्णा काशिनाथ घरत, विश्वास गजानन पाटील, ज्ञानेश्वरी पूजन रामदास नामदेव पाटील, हसूराम बालकृष्ण नवाले, महादेव जगन्नाथ ठाकूर, विणा पूजन हभप जनार्दन माया पाटील, भानुदास रघुनाथ पाटील, महादेव नागू पाटील, व्यसपीठ सद्गुरू गोविंद बाबा वहाळकर, हभप गोपीनाथ महाराज ठाकूर, हभप एकनाथ महाराज पाटील या दिवसात पहाटे साडे चार ते साडे सहा काकड आरती ७.३०ते12.30 ज्ञानेश्वरी पारायण 3 ते 4.30ज्ञानेश्वरी पारायण ५ ते ६ प्रवचन ६ ते ७ हरिपाठ 7.30 ते ९.३० हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम पार पडले .

यामध्ये हभप गोपीनाथ महाराज ठाकूर यांचे प्रवचन चिंतामणी स्वयंभू हरिपाठ मंडळ कोल्ही कोपर यांचे हरिपाठ हभप सुनील महाराज राणकर (घणसोली ) यांचे कीर्तन कृष्णा महाराज ठाकूर यांचे प्रवचन अध्यात्मक हरिपाठ मंडळ चिरनेर याचे हरिपाठ तर हभप रामदास महाराज खानावकर वावोशी यांचे कीर्तन हभप अनंत घरत कोपर यांचे सुश्राव्य गीत रामायण .मुक्त सांप्रदाय हरिपाठ मंडळ केळवणे यांचे हरिपाठ तर हभप निवृत्ती महाराज उसाटणे कर यांचे कीर्तन राज योगी ब्रम्ह कमारी उज्वला दीदी यांचे प्रवचन तर हभप अंनत महाराज कारते मोहोपाडा यांचे कीर्तन सायंकाळी 4 वाजता दिंडी नगर प्रदक्षिणा ७ वाजता दिपोस्तव कंठवली सामुदायिक हरिपाठ हभप अश्विनी ताई भोईर (भिलजी अलिबाग )यांचे कीर्तन सकाळ१० ते १२ काल्या चे कीर्तन हभप गणेश म्हाराज फुल कंठवार (भिवंडी )यांच्या कीर्तना ने कार्यक्रमाची सांगता झाली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.