पनवेल नगरपरिषदेचे मा.आदर्श नगराध्यक्ष शेकाप नेते जे.एम.म्हात्रे यांनी आज पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची पहिली लस घेतली. तसेच ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून लस घ्यावी व कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील केले.
.
.








Be First to Comment