Press "Enter" to skip to content

खांदा कॉलनी येथील आगरी शिक्षण संस्थेत कोविड लसीकरण

सिटी बेल • खांदा कॉलनी • मनोज पाटील •

आगरी शिक्षण संस्थेच्या खांदा कॉलनी येथील माध्यमिक विद्यालयात पनवेल महानगरपालिके वतीने विद्यार्थ्यांना कोविड लसी चा दुसरा डोस देण्यात आला तसेच प्राथमिक शाळेतील१२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसी चा पहिला डोस देण्यात आला.

सदर लसीकरण मोहिमेत शाळेचे मुख्याध्यापक पंकज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल खानावकर, स्मिता पाटील, सुजाता चव्हाण , किरण वळवी ,राहुल जाधव आदि शिक्षकांनी लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.