Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

सिडकोसह पोलीस प्रशासनाला दिले निवेदन

विमानतळाला दि.बां.च्या नावासाठी पनवेल तालुका एकत्रीकरण संस्था करणार धरणे आंदोलन  पनवेल : राज भंडारी  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना अद्याप…

पनवेलमध्ये महाराष्ट्रातील ९० श्रीसंघांचा ऐतिहासिक व भव्य संमेलन

श्रमणसंघ जिवंत राहिला, तरच तो सदैव सशक्त राहील – युवाचार्य महेंद्र ऋषिजी पनवेल दि. २२ ( वार्ताहर ) : सप्टेंबर।श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन…

कामोठेत एकता सामाजिक संस्थेने घातले पनवेल महानगर पालिकेच्या रस्ते व बांधकाम विभागाचे श्राद्ध

कामोठे : प्रतिनिधी पनवेल महानगर पालिकेने पनवेल क्षेत्रात रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी खर्च केले आहेत त्यामध्ये कामोठे मध्ये 10 कोटी खर्च केले असले तरी देखील…

पावसामुळे बाधित नागरिकांना मदतीचा हात

“प्रितम म्हात्रेंच्या हस्ते नगरसेविका सारिका भगत यांच्याकडून धान्यकिट वाटप” पनवेल – नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल्ला परिसरातील अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. घरात पाणी शिरल्याने संसाराची…

आळंदी येथे वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था यांचे संमेलन उत्साहात !

हिंदूंनो, वारकरी संप्रदाय अन् हिंदु धर्मविरोधी ‘फेक नरॅटिव्ह’ हाणून पाडा ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती तुम्हाला धर्मापासून दूर करायचे षड्यंत्र…

सरगम लायन्स तर्फे दृष्टीहीन कलाकारांच्या वाद्यवृंदाचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे नुकतेच पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये इको बिट्स या वाद्यवृंदाचे आयोजन आपल्या विविध…

भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितम म्हात्रेंची सस्नेह भेट

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, राज्याचे सन्माननीय मंत्री आणि जनतेचे लाडके नेते नामदार…

संघटनेच्या नामफलकाचे झाले अनावरण 

मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व !! पनवेल : प्रतिनिधी राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम…

लायन्स क्लब पनवेल – निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्री

पनवेल (दि. १८ व १९ सप्टेंबर) – लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्रीचे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले. पनवेलकरांकडून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त…

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तु..नवदुर्गाचा सन्मान तू..

क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त नवदुर्गाचा करण्यात येणार सन्मान पनवेल / प्रतिनिधीशारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे पनवेल…

विधायक कामासाठी पनवेलच्या पत्रकारांची वज्रमुठ

पनवेलच्या पत्रकारांची प्रतिमा सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे ; बोगस पत्रकारांचा बंदोबस्त करणार आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पत्रकार आग्रही पनवेल / प्रतिनिधी…

पनवेल काँग्रेस ला लागली लॉटरी

भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश मुंबई : प्रतिनिधी पनवेलच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग येत असून, भाजपचे माजी नगरसेवक हरेश…

नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशंसनीय पाऊल

नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट वाटप उपक्रम पनवेल दि.१९ (संजय कदम) : रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने पटेल इंजिनीअरिंग कंपनी, खारपाडा यांच्या सौजन्याने नवी पनवेल वाहतूक…

वनवासी कल्याण आश्रमचा हितचिंतक मेळावा उत्साहात संपन्न

पनवेल दि.१९ (संजय कदम) : पनवेलच्या ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र या संस्थेचाहितचिंतक मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला माजी पत्रकार व…

बुद्ध धम्माचे विचार समाजाला प्रगतीपथावर नेणारे – एल.एन.कुमारे

पेण, ता. १८ (वार्ताहर) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मात आषाढ ते अश्विन पौर्णिमा ही पवित्र मानली जात असून या तीन महिन्याच्या कालावधीत वर्षावास…

नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलीस कर्मचाऱ्यांना रायगड पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद यांनाउत्कृष्ट कामगिरी केल्याने नागोठण्याचे प्रभारी अधिकारी श्री सचिन कुलकर्णी व कर्मचाऱ्यांचा रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अप्पर पोलीस अधीक्षक…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबीर पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर…

‘सुखकर्ता’वर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न

उलवे, ता. १७ : ‘सुखकर्ता’  येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण,…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68 व्या वर्धापनदिना निमित्त पनवेल येथे आढावा बैठक संपन्न

पनवेल / प्रतिनिधीरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68 वा वर्धापनदिन महाड येथील क्रांती भूमित 3 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे ,या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन,…

ग्रामीण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप : कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पनवेल (प्रतिनिधी) – ग्रामीण, आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यासाठी कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला. दि. १३ सप्टेंबर २०२५, रोजी…

गुरुनाथ साठेलकर यांनी प्रवीण शेंद्रे यांच्या मदतीने केले घोरपडीवर उपचार

लॅब्रेडोरच्या हल्ल्यात जखमी घोरपडीला मिळाले जीवदान खोपोली, ता. १४ :खोपोली शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात विनी इंजिनिअरिंगच्या आवारात आज सकाळी घडलेल्या घटनेत लॅब्रेडोर जातीच्या मॅक्स नावाच्या…

तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत आराध्या बामणे ठरली अंतिम विजेती

खांब,दि.१४(नंदकुमार मरवडे) रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या गावची सुकन्या असणारी आराध्या अमिता गजानन बामणे हिने तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत अंतिम टप्प्यात यशस्वी कामगिरी करून विजेतेपद…

तडीपार गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह घेतले ताब्यात

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातून दोेन वर्षाकरिता तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने…

कळंबोलीत शिवसेनेची ताकद वाढली अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

पनवेल ता.14( बातमीदार) मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव…

मुंबई विद्यापीठाकडून सन्मान 

लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार” जाहीर पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय’ पुरस्कारासाठी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला,…

१२ ते १४ सप्टेंबर दरम्यान पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात

पनवेलमध्ये पैठणी महोत्सव ; आ.प्रशांत ठाकूर आणि आ.विक्रांत पाटील यांच्यासह हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल दि.१३ (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सोनी पैठणी महोत्सव आणि…

पेणमध्ये साखरचौथ गणेशोत्सव विसर्जन सोहळा संपन्न

कुंभार आळीच्या राजाच्या खंडेरायाची भंडारा उधळत थाटात मिरवणूक पेण, दि. १३ (वार्ताहर) :- गणेशोत्सवानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवातील दीड दिवसांच्या…

४२ वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली

सिडको कार्यक्षेत्रातील पूर्वाश्रमीच्या BMTC कर्मचाऱ्यांना 10 लाख आर्थिक मोबदला देण्याच्या आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश; लवकरच आर्थिक मोबदल्याच्या चेकचे होणार वाटप मुंबई : प्रतिनिधी…

पेण येथील अमृत मेळाव्यात उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक कर्ज लाभ योजनांची माहिती

मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ घ्यावा – ॲड.मंगेश नेने पेण, ता. १२ (वार्ताहर) : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, अमृत या महाराष्ट्र…

न्यू इंग्लिश स्कुल जोहेचे शेकडो विदयार्थी उपस्थित

शेकडो विद्यार्थ्यांनी केली जोहेचा राजाची पहिली महाआरती पेण, ता.12 (प्रतिनीधी) -: गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब…

“मराठमोळं मुलुंड” संस्थेचा ११ वा वर्धापन

स्वर झंकार” मराठी- हिंदी संगीत संध्या” कार्यक्रमाचे आयोजन व विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा होणार सन्मान ! मुंबई (पंकजकुमार पाटील) : “मराठमोळं मुलुंड” संस्थेचा ११ व्या वर्धापन…

दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संतोष शिवदास आमले यांची निवड

पनवेल : प्रतिनिधी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित म्हामुणकर यांनी मीडिया क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेऊन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी पनवेलचे रहिवासी व दैनिक…

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विनोबा भावे यांना अभिवादन!

गागोदे बुद्रुक येथे विनोबा भावे यांच्या स्मरणार्थ महेंद्रशेठ घरत स्वागत कमान उभारणार! पेण : प्रतिनिधी भूदान चळवळीचे प्रणेते आणि भूदान चळवळीद्वारे भूमिहीनांना जमिनी देणारे, ‘भारतरत्न’…

जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली

पनवेल (वार्ताहर): जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली काढण्यात आली. महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटणारा “जन सुरक्षा कायदा” लागू करण्यात…

जनसुरक्षा कायदा जनतेच्या हक्कांची गळचेपी करणारा – प्रसाद भोईर

पेण मध्ये जनसुरक्षा कायद्या विरोधात सर्वपक्षीयांकडून सह्यांची मोहीम पेण (वार्ताहर) : महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ राज्य सरकारने हा कायदा विधिमंडळाच्या अधिवेशनात बहुमताच्या जोरावर पारित…

उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुमारे एक हजार कोटी चा आर्थिक गैरप्रकार झाल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी केले उघड मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई क्षेत्रातील Inclusive Housing…

सुरेश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (पंकजकुमार पाटील): घाटकोपर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयाचे सुरेश शंकर जाधव सर गेली आठरा वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक दिनानिमित्त कला साधना सामाजिक संस्था, नवी…

सी. पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपाल राधाकृष्णन यांना शुभेच्छा मुंबई दि. ९:- भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील,…

नागोठणे पोलिसांच्या कामगिरीबद्दल बद्दल नागोठणे ग्रामपंचायती कडून सत्कार

नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत दि.२१/०८/२०२५ रोजी २१.१५ वाजण्याचे सुमारास महामार्ग पोहवा/९६२ वाघ व पत्रकार महेंद्र म्हात्रे असे वरवठणे येथील जुना…

नागोठणे पोलिस ठाण्यातील गणपती मूर्तीचे भक्तीमय भावपूर्ण श्रद्धेत विसर्जन

नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद नागोठणे पोलीस ठाणे कडून आपले लाडके बाप्पा गणपतीचा अकरा दिवस भक्ती पूजा अर्चा नंतर करून अनंत चतुर्थीच्या दिवशी रविवारी रात्री…

साखरचौथ गणेशोत्सव कायदा सुव्यवस्था राखूनच साजरा करावा – डीवायएसपी जालिंदर नालकुल

पेण, ता. ८ (वार्ताहर) : पेण तालुक्यात येत्या दहा तारखेला साजरा होणारा साखरचौथ गणेशोत्सव सर्व मंडळानी आनंदात आणि उत्साहाने तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखूनच साजरा…

कर्जत येथे ‘हलाल टाउनशिप’ विरोधात आंदोलन

कर्जतजवळील ‘सुकून एम्पायर – हलाल टाउनशिप’ या धर्माधारित गृहप्रकल्पांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कर्जतजवळील नेरळ येथे…

बेलवडे ते जिते अशा दोन ठिकाणी ३०० फूट जलबोगदा

बेलवडे हद्दीतील जलबोगद्यामुळे शेतीसह घरांचे नुकसान मेघा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक पेण, ता. ८ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या हेटवणे धरणातून नवी मुंबईला सिडकोद्वारे जाणा-या पाण्यासाठी बेलवडे…

उलव्यात पहिल्यांदाच अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांची एंट्री होणार !

२८ सप्टेंबरला ‘यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्थे’मार्फत अशोक सराफ यांचा होणार भव्यदिव्य नागरी सत्कार उलवे, ता. ८ : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त अभिनेते अशोक सराफ…

पोलिसांनी तत्परतेने खड्डे भरल्याने वाहतूक झाली सुरळीत

पनवेल, दि.8 (संजय कदम) ः ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पनवेल जवळील पळस्पे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. याला उपाय म्हणून पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने…

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते ‘कोनिकल गाॅफर्स’चे उद्घाटन !

उलवे : भारतातील प्रसिद्ध ‘कोनिकल गाॅफर्स’ या वॅफल्स शाॅपचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते रविवारी उलवे नोडमध्ये करण्यात…

“सुगम संगीत संध्या” बाल कलाकारांचा कार्यक्रम!

मुबंई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील मुंबई महापालिकेतील मुलुंड येथे सेवा राम लालवानी शाळेमध्ये शिक्षण घेणारी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी कुमारी अनुश्री जाधव हिचा सुंदर आवाज आणि…

विसर्जनावेळी श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराकडून गणेश भक्तांना पुरी भाजी

मुंबई (पी.डी.पाटील) : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कै राजेंद्र विश्राम चव्हाण यांच्या स्मरणार्थ, गणेश भक्तांना पुरी-भाजीचे वाटप करण्यात आले. चिंचपोकळी पश्चिम येथील,…

नागोठणे सुकेळी खिंडीच्या उतारावर टेम्पो व एसटीचा अपघात

नागोठणे प्रतिनिधी : याकुब सय्यद नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकेली खिंडीच्या उतारावर रविवार दिनांक ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ११:३० ते १२: वाजताच्या दरम्यान टेम्पो एसटीचा अपघात…

Mission News Theme by Compete Themes.