Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

शाहिद मुल्ला यांची महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस सहसचिव पदी निवड

पनवेल : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक समाजाचे निराधारांचे सामाजिक कार्यकर्ते शाहिद मुल्ला यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर युवा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सहसचिव पदी प्रदेश अध्यक्ष…

ठाणे महापालिककेचा अजब कारभार! ठराव “आई एकवीरा देवी” चा “फलक आनंद नगर” चा!

वाघबीळच्या भूमिपुत्रांचा एल्गार; ‘आनंद नगर’चा फलक हटवून ‘आई एकवीरा देवी’ नाव द्या, अन्यथा तीव्र आंदोलन ठाणे : सतिश पाटील घोडबंदर रोडवरील वाघबीळ-कावेसर परिसरातील एका आरक्षित…

नवी मुंबई विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव द्या !

अन्यथा २५ डिसेंबरपासून विमानतळ बंद ? खासदार बाळ्या मामांचा सरकारला ‘अल्टिमेटम’ मुंबई प्रतिनिधी ( सतीश पाटील) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे…

नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत १२ वर्षीय अंतरा समीत करांडे हिने पटकावले रौप पदक

पनवेल दि.०४(संजय कदम): नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेल मधील महात्मा इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारी १२ वर्षीय अंतरा समीत करांडे हिने रौप पदक पटकावले आहे. कराटे…

बिभत्स हावभाव व अश्लिल चाळे करत असताना सापडले

उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील मार्केट येथील १० तृतीयपंथीयांवर गुन्हे शाखेने केली कारवाई पनवेल दि.०४(संजय कदम): उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील…

विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे : नागेंद्र म्हात्रे

प्रतिनिधी आवरे (मुकेश गावंड) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच बोधात्मक ,भावात्मक शारीरिक ,मानसिक, क्रीडात्मक विकास होय , खेल हे जीवनाचे अविभाज्यक अंग आहे खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक…

विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ३५ लाख रुपयांची देणगी

सिन्नर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन शैक्षणिक संस्थांसाठी…

दिव्यांग पालकांच्या मुलांना शालेय फीमध्ये ५० टक्के सवलत !

‘जागतिक अपंग दिना’निमित्त महेंद्रशेठ घरत यांची अनोखी भेट ! दिव्यांगांना सहकार्याबाबत माझे झुकते माप : महेंद्रशेठ घरत उलवे, ता. ३ : “दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार…

आमदार ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन 

बिग बॉस १९ फिनाले : खारघरच्या प्रणित मोरेला विजेता करा पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय रिअॅलिटी शो असलेल्या बिग बॉस १९ सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक प्रणित मोरे यांना विजयी करण्याचे…

महाराष्ट्र ही संतांची भूमी, वारकरी हे संस्कृती रक्षक : महेंद्रशेठ घरत

महेंद्रशेठ घरत यांचे वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळाला ५१ हजारांचे साह्य उलवे, ता. ३: “वारकरी, मंदिरे, शाळा, क्रिकेट, कलावंत आणि दीन-दुबळे, गरजवंत यांना साह्य करणे मी माझे…

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या “दत्तात्रय” वस्तीगृहाचे उद्घाटन

तळोजा : प्रतिनिधी कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उद्घाटन संस्थेचे चेरमन बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . या वस्तीगृह…

HIV / AIDS आजाराबद्दल जनजागृती रॅली

इंटरनॅशनल एड्स सप्ताहाच्या निमित्ताने कळंबोली व पनवेल येथे भव्य रॅलीचे आयोजन पनवेल : प्रतिनिधी कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्थेचे लाईफ लाईन स्कूल ऑफ नर्सिंग,…

पिस्तूलसदृश शस्त्रासह चालक अटक

पनवेल स्टेशन परिसरात डुप्लिकेट नंबर प्लेट असलेली फॉर्च्युनर कार जप्त पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) : पनवेल वाहतूक शाखेच्या दक्ष कारवाईत नवीन पनवेल रेल्वे…

महावितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या ३२९ उपकेंद्रातील यंत्रचालक ४ महिन्यापासून पगाराविना

दत्तजयंतीनिमित्त भक्तिभावे उत्सव  

“देह माझे भजन, तर शास्त्रीय संगीत माझा आत्मा”- पं. उमेश चौधरी  पनवेल (प्रतिनिधी) दत्तजयंतीनिमित्त आयोजित भक्तिमय कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार व गायक पं. उमेश चौधरी यांनी आपल्या…

‘वनवर्ल्ड वुमेन नेटवर्क’तर्फे डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते सीकेटी महाविद्यालयाला ‘शैक्षणिक भागीदार’ चा विशेष सन्मान

पनवेल(प्रतिनिधी) ‘वन वर्ल्ड वुमेन नेटवर्क’ या संस्थेद्वारे आयोजित ‘निर्भय नेतृत्व’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स (अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाने ‘शैक्षणिक भागीदार’ म्हणून सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे…

नाट्य कला कारांना रंगमंच उपलब्ध

खासदार निधीतून रंगमंचाची उभारणी खा. संजय दिना पाटील यांचा पुढाकार मुंबई, प्रतिनीधी: (सतिश पाटील) भांडुप, कांजुरमार्ग तसेच स्थानिक नाट्य कलाकारांना आता भांडुप मध्येच नाट्यगृह मिळणार…

जानकीबाई जनार्दन ठाकूर आवरे विद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती

आवरे : प्रशांत म्हात्रे जागतिक एड्स दिन, दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रथम 1988 मध्ये HIV/AIDS महामारीवर जागतिक लक्ष…

अर्बन बँकेत भ्रष्टाचार करून ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले भरत पूनमिया यांचा घणाघात

पेण, दि. 1 ( वार्ताहर ) : मागील १५ वर्षांपूर्वी पेण अर्बन बँकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून ठेवीदारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या शिशिर धारकरला पेणच्या निवडणुकी सुज्ञ…

कृषी आधारित उपजीविका प्रकल्पामुळे ग्रामीण उत्पन्नात वाढ

दीपक फर्टिलायझर्स च्या सीएसआर उपक्रमांतर्गत, ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून  कृषी आधारित उपजीविका (वाडी) प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील २८ गावे आणि ११ पाड्यांतील लहान, अल्पभूधारक आणिआदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन पनवेल(प्रतिनिधी) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक…

नागोठणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गट पक्षात जाहीर प्रवेश

नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद संपूर्ण रोहा तालुक्यात शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांची मोठी फळी दिवसान दिवस निर्माण होत आहे नागोठणे विभागातील पाटणसई वांगणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस…

रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली प्रभाग क्र.७ मधील युवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

कळंबोली : प्रतिनिधी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कळंबोली शहर संघटक श्री.श्रीकांत फाळके यांच्या संकल्पनेतून कळंबोली प्रभाग क्र. ७ मधील साहेबप्रीत…

पनवेल विधानसभा मतदार संघात ४२५० महिलांना घरघंटी व शिलाई मशीन

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे – आमदार प्रशांत ठाकूर प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने महिलांना स्वयंरोजगारासाठी मोठा आधार पनवेल (प्रतिनिधी) सर्वसामान्य…

आम्ही पेणकर विकास आघाडीची दमदार प्रचार सभा

पेणकरांनी प्रस्थापितांच्या हुकूमशाहीला तडीपार करावे- शिशिर धारकर पेण, ता. ३० (वार्ताहर) : पेण नगरपालिका निवडणुका आल्यावरच विरोधक अर्बन बँकेचा प्रश्न उपस्थित करतात परंतु बँक बाबतचा…

धावटे येथील स्पाईस हॉटेलवर पोलिसांची कारवाई ७ हजार १७० रुपयांचा माल जप्त

पेण, ता. २९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील धावटे परिसरात असणाऱ्या स्पाईस हॉटेलवर अवैधरित्या दारुचा गुत्ता चालविला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली…

महेंद्रशेठ घरत यांची महाडमध्ये ‘भेल पे’ चर्चा

महेंद्र घरत यांनी भेल पुरीचा आस्वाद घेत मतदारांशी साधला संवाद महाड , ता. 29 : महाड नगरपरिषद निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महेंद्रशेठ घरत यांनी…

पुढच्या पाच वर्षात पेण शहराचा चेहरामोहरा बदलणार- आमदार रवीशेठ पाटील

पेण, ता. २९ (वार्ताहर) : गेल्या पाच दहा वर्षांमध्ये पेण शहरात विविध विकास कामे झाली असून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल चा स्वसंरक्षण कॅम्प आणि स्वच्छता अभियान असा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी आवरे (मुकेश गावंड) स्वसंरक्षणात्मक संरक्षण ही काळाची गरज आहे स्वसंरक्षण म्हणजे कुठल्याही प्रकारचे शस्त्र हातात न घेता स्वतःचा बचाव करणे यासाठी प्रत्येकाने तत्पर असणे…

सीकेटी उच्च माध्यमिक विद्यालयात रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय भरतनाट्यम स्पर्धेचे आयोजन

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक (सीकेटी) विद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी स्वयंरोजगार उपक्रम

पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम : ४ हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या…

शनिवारी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांचे गायन

‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ पनवेल (प्रतिनिधी) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर योगीनगर (धोंडळी) परिसरात दरवर्षी प्रमाणे भक्तिभाव…

भारतीय संविधान दिन जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल मध्ये मोठया उत्साहात साजरा

प्रतिनिधी (मुकेश गावंड) भारत हा एक अतिप्राचीन परंपरा व सांस्कृतिक वारसा लाभलेला दंश आहे देश स्वतंत्र झाल्यावर देश चालविण्यासाठी एक राज्यघटना तयार करण्यात आली त्या…

दिल्ली ते इंद्रप्रस्थ : सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा ‘शंखनाद’ !

दिल्ली ते इंद्रप्रस्थ : सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा ‘शंखनाद’ !

बँकेच्या संचालकांकडून जवळपास २४ कोटी वसुल करण्याचे आदेश

तर अर्बन बँक बुडवणाऱ्या धारकरला मत मागण्याचा अधिकार नाही – नरेन जाधव पेण, ता. २७ (वार्ताहर) : पेण अर्बन बँक बुडवून हजारो ठेवीदारांना देशोधडीला लावणाऱ्यांविरोधात…

राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे १२ वे पर्व; महाअंतिम फेरी पनवेलमध्ये

ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनिल बर्वे यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान           सिने नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची लाभणार मांदियाळी –  अखिल…

पेण नगरपालिका निवडणुकीत पाच शिलेदार इतिहास घडवणार- आमदार महेंद्र दळवी

पेण, ता. २७ (वार्ताहर) : पेण नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे पाच उमेदवार उभे असून त्यांना जनतेने स्वीकारले आहे त्यामुळे या निवडणुकीत आमचे पाच शिलेदार…

रिपाई पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान डॉ बाबासाहेबानी दिले : आमदार प्रशांत ठाकूर  पनवेल / प्रतिनिधी भारताचे संविधान जगात अद्भुत आहे देशातील प्रत्येक नागरिकाला…

रयतेच्या राजाला महेंद्रशेठ घरत यांचे रायगडावर अभिवादन!

चारशे वर्षांनंतरही शिवरायांचा जगात डंका वाजतोय : महेंद्रशेठ घरत उलवे, ता. २७ : “रयतेच्या राज्यासाठी जिवाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. याकामी…

नवीन दिवाणी न्यायाधीश इमारतीवरील दोन मजल्यांच्या प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात  

आमदार प्रशांत ठाकूर, ऍड. पारिजात पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऍड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पनवेल वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश  पनवेल (प्रतिनिधी) पनवेल येथील नवीन दिवाणी…

उमेदवाराच्या अश्लील व्हिडिओ व्हायरलमुळे सर्वत्र चर्चा

पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल ; काँग्रेस कडून जोरदार टीका पेण, दि. 25 ( प्रतिनिधी ) :- पेण नगर परिषदेच्या…

नवी मुंबई पोलिसांच्या परिक्षेत्रातील 22 पोलीस ठाणे आणि 11 विविध शाखांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान

पनवेल दि. २६ ( वार्ताहर ) :नवी मुंबई पोलिसांच्या सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आयुक्तालयाने मोठी झेप घेतली आहे. आयोजित गुन्हे आढावा बैठकीदरम्यान आयुक्त मिलिंद भारंबे…

प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात प्रारूप मतदार यादी व हरकती हि दि. २०/११/२०२५ रोजी प्रसिद्ध झाली व प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दखल करण्याचा अंतिम…

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मध्ये प्रेमळ मायाळू आजी आजोबा दिन साजरा

प्रतिनिधी आवरे (मुकेश गावंड) भारत हा सांस्कृतिक परंपरा जतन करणारा जोपासणारा देश आहे भारत हा सांस्कृतिप्रधान देश आहे घराचं घर पण जर टिकून राहत असेल…

पेणच्या सर्वसामान्यांकरिता अहोरात्र झटणारा उमेदवार भरत साळवी – तालुकाप्रमुख तुषार मानकवले

पेण, दि. 26 (प्रतिनिधी) : – गेल्या अनेक वर्ष सामाजिक कार्य करत सर्वसामान्यांकरीता अहोरात्र झटणारा उमेदवार भरत साळवी असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख तुषार मानकवले…

बेलापूर गाव पुन्हा एकदा समस्येच्या उंबरठ्यावर !

हातगाड्या आणि फेरीवाल्यांमुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही करावा लागतो सततच्या गैरसोयींचा सामना ; महानगर पालिकेचे “अर्थपूर्ण” दुर्लक्ष ? सिटी बेल : बेलापूर प्रतिनिधी नवी मुंबई…

पनवेल बार असोसिएशनची  त्रैवार्षिक निवडणूक जाहीर

पनवेल वकील संघटना निवडणूक ; अकरा जागांसाठी २५ नामनिर्देशनपत्र दाखल, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान पनवेल (प्रतिनिधी)  न्यायालयीन कामकाजात वकील, अशील, कर्मचारी आणि न्यायालयात उद्भवणारे…

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे साईभक्तांना टी-शर्ट 

साईबाबांच्या मानाच्या उरणच्या पालखीला महेंद्रशेठ घरत यांचा खांदा! उलवे, ता. २५ : “उरण येथील श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीची यथोचित पूजा मंगळवारी महेंद्रशेठ घरत…

अत्याधुनिक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रयोगशाळेचे उद्‌घाटन

मॉडर्न स्कूल वाशीमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुख्याध्यापक व लेखनिक कार्यशाळा उत्साहात  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती  पनवेल (प्रतिनिधी)…

पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था तर्फे व्याख्यान

प्रतिनिधी,खोपटे ( गिरीश भगत) पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे कारण या भूतलावर अनेकप्रकारची जैवविविधता आहे.भारतात सुमारे १४०० अशा पक्षांच्या प्रजाती आहेत या प्रजाती मात्र…

दिल्लीमध्ये होणार ‘सनातन राष्ट्र’चा शंखनाद !

१३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ (इंद्रप्रस्थ) येथे होणार शंखनाद महोत्सव प्रस्तावना : कधीकाळी “सोन्याची खाण” म्हणून ओळखला जाणारा भारत फक्त…

Mission News Theme by Compete Themes.