रायगड जिल्ह्यातील व्यापारी आणि विक्रेत्यांनी स्वखर्चाने अँटिजेन – आरटीपीसीआर टेस्ट करावी सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) — गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवररायगड जिल्ह्यातील व्यापारी आणि विक्रेत्यांनी…
City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world
निवृत्ती वेतन धारक / कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी दि.31 ऑगस्ट पर्यंत माहिती सादर करावी सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) निवृत्ती वेतन धारक /कुटुंब निवृत्ती…
रायगड जिल्ह्यातील खांब येथील आजीबाई नशीबवान ! सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव) आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, परंतु या आजीबाईंसाठी काळ आला…
तांबडी-रोहा अत्याचाराला बळी पडलेल्या लेकीला न्याय मिळविण्यासाठी मराठा आक्रमक ! सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून रोह्यातील तांबडी गावात मराठा…
कशेडी घाटातील चालत्या लक्झरीतील चोरीप्रकरणी सहा आरोपी महाबळेश्वर पोलीसांकडून अटकेत आणखी गुन्हे येणार उघडकीस : वाहनांची चोरी करीत पोहोचले महाबळेश्वरला सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर…
जय देवी मंगळागौरी माझी पहिली मंगळागौर सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी आनंदात साजरी झाली. सासुबाई प्रेमळ आणि खूप हौशी होत्या. नातेवाईक पण खूप! त्या सर्वांचे…
रेणुका माऊली रेणुके रेणुके तूच माझी माउली गसदैव आम्हा संकटातुनी तारिसी ग कुलस्वामिनी आमुची तुला मी नित्य स्मरीन सांगताही तुज कळे दुःख अंतरीजगदंबे आशिर्वाद तुझा…
राष्ट्रव्यापी आंदोलनातून करणार केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध वीज (दुरुस्ती) विधेयक, 2020 मागे घेण्याच्या मागणीसाठी आणि केंद्रशासित प्रदेशातील वीजवितरणाच्या, ईस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन (वाराणसी), ओडिशातील ३…
आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल 🙏🏻सुप्रभात🌞🌝🌻आज चे पंचांग🌚🚩युगाब्द : ५१२२🚩विक्रम संवत्सर : २०७७🚩शालीवाहन संवत् :१९४२🚩शिवशक : ३४७🌞संवत्सर : शार्वरी नाम🌅माह : श्रावण(सावन)🌓पक्ष तिथी :…
बैलपोळा श्रावणाच्या अमावस्येला,बैलपोळा सण आलाघालू आंघोळ प्रेमानं ,चला सजवू या बैलाला…. साथ देतो आयुष्याला,खरा जन्माचा हा साथीकाळ्या आईच्या गर्भातून,पिकवीतो माणिक मोती…. गोंडे झुंबर बांधून ,सजवू…
सिटी बेल लाइव्ह / मुंबई # ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगितकार पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. सध्या न्यूजर्सी येथे असलेल्या…
सिटी बेल लाइव्ह / शांघाय -चिन # चीनने आपल्या देशातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीच्या पेटंटला मंजूरी दिली आहे. कॅनसिनो बायोलॉजिक्स इंक ही कोरोना व्हायरस लसीचे…
विषाणू कोविड-१९ च्या विषाणूपेक्षा दहा पट अधिक वेगाने होतो संसर्ग सिटी बेल लाइव्ह / मलेशिया / वृत्तसंस्था # जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे अक्षरश: कहर केला…
सिटी बेल लाइव्ह / बारामती # पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन पार्थ पवार यांनी केलेली काही विधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर दिलेल्या…
उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्यदिनी सन्मानपत्र देऊन गौरव सिटी बेल लाइव्ह / पनवेल (प्रतिनिधी) : कोरोना विषाणू जागतिक महामारीत नागरिकांना आवश्यक ती सर्वोतपरी मदत करत आधार देणाऱ्या…
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) : सारडे विकास मंच आणि केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था वेश्वी यांच्या संयुक्त विद्यमाने सारडे गावातील दहावी (…
रायगड जिल्ह्याचा विकास करण्याकरिता शासन कटीबद्ध- खासदार सुनिल तटकरे सिटी बेल लाइव्ह / पेण- (प्रतिनिधी) पेण शहरांमध्ये भाजपला जोरदार खिंडार पडले आहे खासदार सुनील तटकरे यांच्या…
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह आज सर्वाधिक कमी म्हणजे फक्त २ जण सापडले आहेत. तर १३ जणांना घरी सोडण्यात आले…
सिटी बेल लाइव्ह/ खालापूर (मनोज कळमकर) महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपंचायत खालापूर कर्मचा-यानी सोमवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन…
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी सिटी बेल लाइव्ह / पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील पनवेल एनएच ४ महामार्ग ते शिवकर रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी,…
हिंदुत्ववादी कार्यकर्ते पत्रकार विठ्ठल ममताबादे यांची महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांच्याकडे मागणी सिटी बेल लाइव्ह / उरण # कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे 22…
भारतीय बौद्ध महासभा व वंचित कडून करण्यात आली मदत सिटी बेल लाइव्ह / (राजेश कांबळे) मागिल महिन्यात कोकणाला निसर्ग चक्रीवादळमुळे फार मोठे नुकसान झाले यामध्ये…
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : कोरोनाच्या महाभयंकर संकटातही कोरोनोबाबततचे सर्व नियमांचे पालन करित नागोठणे जवळील सु. ए. सो. चे माध्यमिक विद्यालय वांगणी…
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)- बद्री केदार चॅरीटेबलं ट्रस्टचे अध्यक्ष आणि कळंबोली भाजपा मंडळ उपाध्यक्ष दिलीप बिष्ट यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली…
मातृदिन “मातृदिनाच्या हार्दिक सूभेच्छा “आता काहीजण विचार करतील हा मातृदिन कुठून आला ? हेच मला माझ्या काही मित्रांनी विचारले ,मदर्स डे असतो पण मातृदिन काय…
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे शहर व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी विजवितरण कंपनीच्या नागोठणे कार्यालयाकडून नागोठण्यात व…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात आत्मनिर्भर भारत सेलचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) आत्म निर्भर भारतासाठी आत्मविश्वासाची…
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत म्हसळा नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित कामाची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पाहणी केली तसेच संबंधित…
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन नागोठण्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कोरोनाच्या जागतिक महामारीच्या…
वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, स्टीमरचे वाटप सिटी बेल लाइव्ह / पेण शहर (प्रशांत पोतदार) : पेण प्रेस क्लबचे उपाध्यक्ष, साज मराठी चॅनलचे निर्माते व स्वररंग संस्थेचे उपाध्यक्ष…
उरण मधील स्थानिक बेरोजगार तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगाराची सुवर्ण संधी कामगार प्रतिनिधी प्रमोद ठाकूर,जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, उरण सामाजिक संस्था, माजी जिल्हा परिषद सदस्य…
वाहनचालकांना अपघाताचा धोका सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : वाकण-आमडोशी मार्गावरील काही महिन्यांपुर्वीच डांबरीकरण केलेला रस्ता वाकण पुलाजवळ असलेल्या पोलिस चौकीच्या काही अंतरावरच…
एन एच 4 ते रेल्वे स्टेशन रस्ता होतोय चकाचक संघर्षमय परिस्थितीत सुद्धा झपाट्याने काम केल्यामुळे होत आहे झेनित कन्स्ट्रक्शन कंपनीचे कौतुक सिटी बेल लाइव्ह /…
सार्वजनिक गणेशोत्सव 2020 मार्गदर्शक सूचनाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा-जगदीश कुलकर्णी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत कोरोना रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण मधील गणेशोत्सव मंडळाचा दहा…
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवाशी अल्का परशुराम पवार यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय…
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) सध्या देशासह महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे मात्र उरण तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही…
वर्षावास प्रवचन मालिकेनिमित्त केले वाटप सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेनिमित्त कोरोना महामारीच्या काळात वादळग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे…
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी संतोष घरत सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ…
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) शासनाची 108 रूग्णवाहिका सेवा बेभरोशाची ठरत असताना स्वामिनी महिला प्रतिष्ठाणची मोफत सेवा देणारी रूग्णवाहिका संकटमोचक बनली आहे. खालापूर…
‘ सर्जा-राजा’ च्या सणावर कोरोनाचे सावट लेखक सुरेश मंत्री.श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते.अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने सृष्टी आधीच…
नवीन रस्त्याची जेएनपीटी व तहसीलदारांकडे अजित म्हात्रे यांनी केली मागणी सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे ) दरवर्षी दास्तान फाटा ते बेलपाडा पर्यंतचा बेलपाडा…
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) पावसाळा सुरू झाल्याबरोबर सुरुवातीला पावसाचे पाणी ठिकठिकाणी साठल्यामुळे नदीप्रवाहातून आलेले मासे मारण्यासाठीची एकच लगबग ग्रामीण भागात दिसून येत…
आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल 🙏🏻सुप्रभात🌞🌝🌻आज चे पंचांग🌚🚩युगाब्द : ५१२२🚩विक्रम संवत्सर : २०७७🚩शालीवाहन संवत् :१९४२🚩शिवशक : ३४७🌞संवत्सर : शार्वरी नाम🌅माह : श्रावण(सावन)🌓पक्ष तिथी :…
निसर्गाने नटलेली ही जीवसृष्टी बघा..! हिरव्या रंगाची बरसात करत मनाला उभारी देणारा, मनाला आनंदी ठेवणारा, धुंद होवून नाचावे असे वाटणारा ! आणि मन टवटवीत…
श्रावणसर सर सर श्रावणाचीपुलकित झाली कायानभानेही पहा केलीकशी धरेवरी माया. नभ करी शिडकावाधरा हसते लाजतेसृजनाचे नवे बीजतिच्या ओटीत रुजते. रुजते ते बीज आणियेई धरेला तजेला,हिरव्या…
सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / स्पेशल रिपोर्ट – जयपूर # राजस्थान जयपुर मधील पुराचे पाणी ओसरल्यावर घरे आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या मातीच्या…
वीज समस्याबाबत उरण मध्ये अनेक तक्रारी : गोरगरीब, सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलांचा ‘शॉक’ मनसे स्टाईलने ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचा मनसेचा निर्धार सिटी बेल लाइव्ह /…
