Press "Enter" to skip to content

गावोगावी शेतकऱ्यांना पीक विमा माहिती देण्यासाठी मोबाईल व्हॅन

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रायगड जिल्हात शुभारंभ

सिटी बेल लाइव्ह / अलिबाग / राजेश बाष्टे #

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रायगड जिल्हात गावोगावी शेतकऱ्यांना पीक विमा माहिती देण्यासाठी मोबाईल व्हॅन शुभारंभ करण्यात आला.


याप्रसंगी ऍड महेश मोहिते-अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा दक्षिण विभाग, अशोक वारगे- अलिबाग ओबीसी सेल अध्यक्ष, निखिल चव्हाण- भाजपा अलिबाग शहर चिटणीस, संदीप पवार- जिल्हा युवा सदस्य, पलाश प्रभू- अलिबाग युवा नेते,C.S.C रायगड जिल्हा मॅनेजर राजेश, HDFC ERGO रायगड जिल्हा मॅनेजर राजेश गायकवाड
उपस्थित होते.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.