Press "Enter" to skip to content

युईएस हायस्कुलचा १०० टक्के निकाल

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)

युईएस शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे शालेय कमिटी व शिक्षक वर्गांनी अभिनंदन केले आहे.
प्रथम वैष्णवी अजय घरत
९५%, द्वितीय रश्मीत राजेश म्हात्रे, मेहुल जितेंद्र पानसरे ९३.८०%, तृतीय सोहम प्रशांत बोन्द्रे ९३.६० % गुण मिळविले आहे.
यंदाचा निकाल हा संख्यात्मक नसून तो गुणात्मक व उल्लेखनिय आहे. या यशात विद्यार्थ्यांबरोबर आई वडील, शिक्षक तसेच शालेय कमिटी स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहीया, माध्यमिक विभागाच्या सुपरवायझर सोनाली म्हात्रे व योगिता चौधरी या सर्वांचा सहभाग आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.