Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

कडसुरे पाणीपुरवठा योजनेतील अपहार
प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन

कडसुरे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित सिटी बेल | नागोठणे | महेश पवार‌ | नागोठण्याजवळील कडसुरे (ता.रोहा) येथील नळ पाणीपुरवठा योजनेत केलेला भ्रष्टाचार व योजनेतील पैशांचा अपहार…

नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

विलास चौलकरांसारख्या एका दमदार कार्यकर्त्याची राजकारणातील नवीन इनिंग सुरु : खा. सुनील तटकरे सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | मध्यवर्ती व निम्न शहर…

पोलिस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष अनंता पाटील कोरोना योध्दाने सन्मानित

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी नजीकच्या देवळोली येथील अनंता नारायण पाटील यांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ-2 च्यावतीने कोरोना योध्दाने…

रोह्यात खळबळ : अल्पवयीन मुलीला घरात नेऊन नराधमाने केला बलात्कार

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील मढाली आदिवासीं वाडी, ऐनवहाळ तेथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीआहे, या घटनेने सर्वत्र संताप…

पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ची धडाकेबाज कामगिरी

मोक्का मधून सुटलेला व अल्पवयीन मुलीवरील बलात्कार च्या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासह अटक सिटी बेल | पनवेल | संजय कदम | मोक्का मधून सुटलेला व…

पनवेलमध्ये खळबळ : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना पनवेल शहराजवळील नवनाथ मंदिराजवळ असलेल्या नवनाथ झोपडपट्टीमध्ये घडली आहे. सदर मुलीचा…

बँक ऑफ महाराष्ट्राने साजरा केला डॉक्टर्स दिन

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |   बँकिंग उद्योगातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या ग्राहकांप्रति कृतज्ञता व्यक्त…

फ्लॅटचा ताबा देतो असे सांगून 1 कोटी साडेचार लाखाची फसवणूक

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | फ्लॅटचा ताबा देतो असे सांगून एक कोटी 4 लाख 62 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्‍वर पोलिसांनी गॅलेक्सी बिल्डर्स अ‍ॅण्ड…

डॉक्टराने दाखविले धाडस : मोबाईल चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास पकडले

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | लोकलमधून प्रवास करीत असलेल्या डॉक्टरांच्या हातातील 75 हजार रुपये किंमतीचा मोबाईल खेचून चालत्या लोकलमधून उडी मारुन पळून जाण्याच्या…

रोहा तालुक्यात कोरोनाचा थैमान ५ जणांचा बळी

मृत्यूंच्या वाढत्या संख्येने रोहेकर धास्तावले तर ३७ नव्या रुग्णांची भर ४६१ रुग्णांवर उपचार ३४ रुग्णांची मात सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा…

महागाई विरोधात राष्ट्रवादीचे खालापूर तहसीलदारांना निवेदन

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | उद्योगांना कर्ज माफी आणि सर्व सामान्यांच्या खिशावर डाका असा प्रकार केंद्र सरकारकडून सुरु असून त्याचा निषेध करत…

वृद्धांना मास्क आणि फळ वाटप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे नेते सुनिल गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतीय जनता पार्टी युवा कर्जत शहराच्या…

महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन पुकारले असल्याची सूचना…

इराणी टॅल्कम पावडरचा कंटेनरमध्ये सापडले 290 किलो हेरॉईन

इराणी टॅल्कम पावडरचा कंटेनर उरणच्या बंदरावर उतरवला : कस्टमच्या धाडीनंतर धक्कादायक सत्य समोर सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण मधील JNPT बंदरात…

जातपंचायती वर न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

अंनिसच्या पुढाकारामुळे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत गोंधळी समाजाच्या पंचांवर कारवाई सिटी बेल | उरण | सुभाष कडू | उलवे येथील रहिवाशी रोहन राजू गरुड यांच्या…

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांना यश

अलिबाग तालुक्यातील रेवस ते करंजा दरम्यानच्या पूलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएसआरडिसीला निर्देश ऑक्टोबरमध्ये पुलाच्या निविदा प्रक्रियेला होणार सुरुवात…

राजु जिरंगे साई देवस्थान वहाळ तर्फे सन्मानित

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | राजू जिरंगे यांचे व्यवस्थापक पदावरुन प्रमोशन हाेऊन उपमहाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक Deputy General Manager (Technical) and Project…

बबन कांबळे यांची काँग्रेस सेवा फॉउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा आर्क फॉउंडेशनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी कोरोना काळात केलेल्या मानवतावादी कार्याची…

नरेश म्हात्रे सेवानिवृत्त

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण येथील बिपीसीएल या राष्ट्रीय कंपनीतील कामगार, महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तथा रायगड भूषण पुरस्काराने…

शिवसेना द्रोणागिरी शहर सचिव पदी धनंजय शिंदे

उपशहर प्रमुख पदी प्रतीक पाटील सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा…

स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे संस्थापक दिनेश सानप यांचे निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड या मंडळाचे संस्थापक व माजी अध्यक्ष दिनेश गणपत सानप यांचे आकस्मित…

महाराज साम्राज्य संघाच्या वर्धापनदिनी अध्यक्षपदी निलेश महाडीक यांची निवड

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | महाराज साम्राज्य संघाचा दुसरा वर्धापन दिन पनवेल येथील निळकंठ पॅलेस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी…

रोटी घर च्या माध्यमातून गोरगरीबांना पोटभर जेवण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण मधील गोरगरीबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी सेव अवर बीचचे अमोल दुरुगकर, स्वाती दुरुगकर,भूमिका सिंग हे प्रयत्नशील…

तालुक्यात भात लागवड, मजुरा अभावी भात लागवड खोळंबळी

एक आठवड्यात लागवडीची कामे पुर्ण होतील, शेतक-यांनी वर्तविला प्राथमिक अंदाज सिटी बेल | काशिनाथ जाधव | पाताळगंगा | जून महिन्यातील मृग नक्षत्र आणी आद्र नक्षात्र…

आर्या वनौषधी तर्फे डॉक्टररुपी देवदूतांचा गौरव

सिटी बेल | पनवेल | डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थे तर्फे डॉक्टर रुपी देवदूतांना वनौषधी रोपं व सन्मानपत्रे देवून गौरविण्यात आले. आर्या…

नामांकित कंपनीच्या नावाची बनावट प्रिंट पत्र्यावर मारून विक्री, गुन्हा दाखल

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | जे.एस.डब्लू. स्टील कोटेड प्रा.लि. या कंपनीचे 0.50 एमएम अशा प्रकरची बनावट प्रिंट पत्र्यावर मारून ते विक्रीस उपलब्ध केल्याप्रकरणी…

कोविड योद्धे डॉक्टरांबद्दल  ‘दिशा’ची कृतज्ञता

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त केला डॉक्टरांचा सन्मान सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | इतर आजारांमध्ये ही रुग्णांना जीवदान देण्याचे काम डॉक्टर करतातच.परंतु कोरोना वैश्विक संकटामध्ये…

इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी संतोष सिंग यांची निवड

सिटी बेल | पनवेल | सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन पदी पॅनेशिया हॉस्पिटलच्या संचालिका संतोष सिंग यांची निवड करण्यात…

उरण काँग्रेसतर्फे डॉक्टर दिनानिमित्त उरणमधील डॉक्टरांचा सत्कार

कामगार नेते महेंद्र घरत यांची प्रमुख उपस्थिती सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण काँग्रेसने आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधत उरण मधील डॉक्टरांचा…

शब्द संगीत

*शब्द संगीत क्रमांक ६ वटपौर्णिमा पुराण काळातील कथा सत्यअसतात की असत्य यापेक्षा त्या प्रत्येक कथांमधून काहीतरी मेसेज किंवा काहीतरी संदेश हा आपण डोळसपणे पाहिलं तर…

मोगरा

मोगरा गंध कोरा मोग-याचा बघ मला स्पर्शून गेलाआठवांच्या कस्तुरीला का उगा उधळून गेलाचोरट्या भेटीत वेडा रोज होता डवरलेलानेमका कोमेजला तोही निरोपाच्या क्षणाला कोवळेसे देठ हिरवे…

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | पोलीस मित्र संघटनेच्या वतीने ‘डॉक्टर डे’ चे औचित्य साधून नानामास्तर नगर मधील नागरिकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी…

सिडकोने सर्वसामान्यांसाठी उभारलेली घरे ही स्वप्नपूर्ती : एकनाथ शिंदे

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | कळंबोली सेक्टर 15 येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेली घरे ही अत्यंत निटनेटकी व नियोजनबद्ध…

रायगड प्रेस क्लब, कर्जत प्रेस क्लब तर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराचे आयोजन

पारंपरिक भात शेती करण्यापेक्षा दररोज पैसे मिळतील असे नगदी पीक घ्यावे : डॉ. रवींद्र मर्दाने सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘शेती व्यवसाय…

वैजनाथ येथे कृषी विषयक विविध कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील वैजनाथ येथे तालुका कृषी विभागामार्फत संपन्न करण्यात आलेल्या क्रुषी संजिवणी मोहीमेतंर्गत विविध प्रकारचे क्रुषीविषयक कार्यक्रम…

“राजे शिवछत्रपती आँनलाईन काव्यसंमेलन” मोठ्या जल्लोषात संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | अ. भा.मराठी साहित्य परिषद, पुणे अंतर्गत कोकण प्रदेश, रत्नागिरी जिल्हा, मंडणगड तालुका शाखेचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय…

दांडफाटा आणि रसायनी काॅर्नंरवर सिसीटीव्हीची नजर, चो-यांना पायबंद

रसायनी पोलिस आणि नागरिकांच्या प्रयत्नाने दांडफाटा थांब्यावर साकारली नवीन पोलिस चौकी सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | जिल्ह्यातील वाहतूक मार्गांवरील दांडफाटा हे महत्त्वाचे…

खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर दुरूस्तीची उधळपट्टी

कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | काहि महिन्यापूर्वी विश्रामगृहावर थकित वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेल्या…

आपटी आणी उसरोली येथील महिलांसाठी माझी परसबाग मोहीम

सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | ग्रामीण भागात शेताच्या बांधावर किंवा ओसाड माळरानावर पावसाळी महिला वर्ग विविध भाजी,कंदमुळे लागवड करीत असतात.मात्र काहिना जागेचा आभावामुळे…

तळोजा वसाहतीवर तिसर्‍या डोळ्याची नजर

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या तसेच वर्षअखेर मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिसांच्या वतीने…

रोटरी ट्रस्ट चेअरमन सुधीर कांडपिळे यांचा सेवापूर्ती सत्कार

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रोटरी कर्णबधिर मुलांच्या विशेष शाळेत संस्थेचे चेअरमन सुधीर कांडपिळे…

गाड्या चोरणार्‍या अल्पवयीन मुलास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | पनवेल शहरासह खारघर, कोपर खैरणे, एपीएमसी आदी परिसरात रिक्षासह मोटार सायकल चोरणार्‍या सराईत अल्पवयीन मुलास पनवेल शहर…

आपण यांना पाहीलंत का ? १७ वर्षाचा मुलगा बेपत्ता

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | एक 17 वर्षीय मुलगा पाण्याच्या बाटल्या आणण्यासाठी घराबाहेर पडला तो अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल…

उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेची मागणी

लोकनेते दि.बा.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला जेएनपीटी चा CSR फंड मिळावा सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्रांना विविध उच्च शिक्षणासाठी उरण…

न्हावा बेटाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार; सिडकोने मागवले प्रस्ताव

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | सिडकोच्या अखत्यारितील न्हावा बेटावरील ६० हेक्टर क्षेत्रावर पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सिडकोतर्फे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले…

कर्जत तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्यावतीने वृक्षारोपण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि कर्जत शहर महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मा.खासदार सुप्रिया सुळे यांच्या…

थळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे जीत नगर येथे वृक्षारोपण

देशासोबतच या पर्यावरणाचे सुद्धा देणे लागतो : डॉ. राजाराम हुलवान सिटी बेल | रायगड | अमूलकुमार जैन | आपण देशासोबतच या पर्यावरणाचे सुद्धा देने लागतो.…

विहग सानुला…

विहग सानुला… अंगणातल्या झुडुपामधुनीविहग सानुला रोजची येतोओटीवरती करुनी किलबिलगुज मनीचे सांगू लागतो.. नजर ठेवूनी दारावरतीकुणा कुणा ते पाहत बसतोसोयरीक जणू गतजन्माचीपुन्हा नव्याने शोधत असतो.. बालसुलभ…

पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 2 ठार 1 जखमी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल परिसरात गेल्या 24 तासात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.…

पागोटे येथील खाडीतले देव मंदिर परिसरात वृक्षारोपण

सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील | उरण तालुक्यांतील पंजाब सीएफएस् कंपनीतील पंजाब फ्रेंड्स ग्रुप व मोबाईल ग्रुप च्या सदस्यांच्या वतीने पंजाब कंपणीच्या बाजूला…

Mission News Theme by Compete Themes.