सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील |
उरण तालुक्यांतील पंजाब सीएफएस् कंपनीतील पंजाब फ्रेंड्स ग्रुप व मोबाईल ग्रुप च्या सदस्यांच्या वतीने पंजाब कंपणीच्या बाजूला असणार्या पागोटे गावाजवळील खाडीवर असणार्या खाडीतले देव (पापटावरील देव) परिसरांत वृक्षारोपण करून सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हीत जपण्याचा प्रयत्न केला .


या वेळी पागोटे गावातील सामाजिक कार्यकर्ते विवेक पाटील,जयवंत डाकी, सतीश पाटील,प्रमोद पाटील,प्रकाश पाटील,किरण म्हात्रे,फुलाजी पाटील, संदिप तांडेल,पागोटे ग्रामपंचाय सदस्य समिर पाटील,विनोद पाटील,मनिष तांडेल,राकेश म्हात्रे,विश्वनाथ पाटील, संदिप डाकी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.











Be First to Comment