Press "Enter" to skip to content

राजु जिरंगे साई देवस्थान वहाळ तर्फे सन्मानित

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

राजू जिरंगे यांचे व्यवस्थापक पदावरुन प्रमोशन हाेऊन उपमहाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक Deputy General Manager (Technical) and Project Director, National Highway’s authorities of India (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) कार्यालय ओरिसा येथे नियुक्‍ती झाल्‍याबद्दल त्यांचे नुकताच श्री साई देवस्थान साई नगर वहाळ तर्फे त्याना देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का .पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले .

यावेळी मी उरणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटेकर तसेच खजिनदार विकास पाटेकर, तसेच सूरज म्हात्रे, सदस्य-ग्रामपंचायत विंधने, शैलेश गावंड, अतुल ठाकुर, भाजपा-युवानेते बोरखार यानी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी साई देवस्थान चे अध्यक्ष रविंद का.पाटील.मा.जि.प.सदस्या सौ.पार्वती ताई पाटील.रोटरी क्लब ऑफ़ उलवे अध्यक्ष शिरिष कडू.सौ.राणी मुंबईकर .श्रीकांत मुंबईकर.जगन पाटील.डी.के.पाटील. सुयोग खरे .विनय जाधव.विश्वास पाटील.एकनाथ ठाकुर.रोटरीयन उलवे आदी सह साई उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.