सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना पनवेल शहराजवळील नवनाथ मंदिराजवळ असलेल्या नवनाथ झोपडपट्टीमध्ये घडली आहे.
सदर मुलीचा रंग सावळा, केस काळे, चेहरा उभट, नाक सरळ, उंची अंदाजे 5 फूट, बांधा सडपातळ असून अंगात हिरव्या रंगाचा पानाची डिझाईन असलेला सलवार कुडता घातलेला आहे. तिच्या डाव्या हाताला व डाव्या पायाला व्यंग आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा म.सपोनि मोनाली चौधरी यांच्याशी संपर्क साधावा.







Be First to Comment