Press "Enter" to skip to content

Posts published in “उरण”

संदिप जाधव यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उरण शहर समन्वयक पदी निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | श्री बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उरण शहर समन्वयक पदी शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक संदिप जाधव यांची…

पुनाडे आदिवासी वाडीवर सामाजीक संस्थांची आदिवासी नागरीकांना कपड्यांची मदत

सिटी बेल | उरण | सुभाष कडू | आकाश फाउंडेशन मुबंई आणी दिप मंदिर सोसायटी चेंबूर यांच्या तर्फे पुनाडे आदिवासी वाडीवरिल आदिवासी बांधवांना गणपतीची बाप्पा…

घारापुरी येथे कोरोना-१९ चे १०० डोसचे वाटप

सिटी बेल | उरण | वैशाली कडू | कोरोनाचा भविष्यकाळातील तीसऱ्या लाटेचा सांभाव्य धोका लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.सदरची बाब लक्षात…

धुतूम ग्रामपंचायतमध्ये कोविड प्रतिबंध लसीकरण : अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी तर्फे 121 डोसचा लसपुरवठा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | सरपंच व ग्रामपंचायत धूतूम यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार सीएसआर अंतर्गत अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी तर्फे, धुतूम ग्रामपंचायत मध्ये…

उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड सीआरझेडच्या विळख्यात : भविष्यात कारवाईचे संकेत

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती झाली आहे. परंतु सदर नोड हा समुद्र किनारी असल्याने त्याठिकाणी सीआरझेड कायदा…

उरण तालुक्यातील करंजा गावात बंदी असलेल्या बायो डिझेलची खुलेआम विक्री

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या आदेशाला केराची टोपली सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना उरण करंजा गावात…

उरण नगरपालीका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन : ठाण्याच्या सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे हे आपले कर्तव्य बजावीत असताना गुन्हेगार…

महाराष्ट्रातून झालेल्या पत्रलेखन स्पर्धेत आवरे गावचा आगरी मुलगा प्रथम

सिटी बेल | उरण | पत्रलेखन संकल्पना सध्या कुठतरी हरवत चालली आहे. घरोघरी सर्वांना सुखदुःखाच्या गोष्टी पोहोचवणारे पोस्टमन काका आजकाल कुठे दिसत नाहीत. पण ह्याच…

किरण कडू याची आर्थिक व्यवहारातून हत्या ; ७ जणांना अटक

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण करंजा गावाजवळील जंगल वाट असलेल्या ठिकाणी रविवार दि. २९ ऑगस्ट रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला…

जेएनपीटीचे खासगीकरण होऊ देणार नाही – काॅंग्रेस रायगड जिल्हध्यक्ष महेंद्र घरत

जेएनपीटी चेअरमन संजय सेठी, डेप्युटी चेअरमन उमेश वाघ यांच्या भेटीदरम्यान महेंद्र घरत यांनी दिला इशारा सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | जेएनपीटी प्रशासनाने…

काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट

सिटी बेल | मुंबई | नवनिर्वाचित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच माजी आमदार मुश्ताक भाई…

उरणमध्ये खळबळ : करंजा गावात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह

द्रोणागिरी हायस्कूलच्या पाठीमागे होता एका ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | करंजा गावातील द्रोणागिरी हायस्कूलच्या पाठीमागे एका ४५…

नातवंडांतर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | वैशाली कडू | प्रकृतीचे रक्षण हे भविष्यासाठी सुखाची नांदी होय जो निसर्गाचे करील रक्षण निसर्ग तयास देईल भरभरून सुखसोई स्वर्गीय…

करंजा गावात साथीचे आजार ; पुन्हा कोरोनाचा फैलाव होण्याची ग्रामस्थांना भीती

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | करंजा गावात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची लक्षणे ही राज्यातील, परराज्यातील व इतर गावातील खलाशी व व्यवसायासाठी आलेल्यांची गर्दी…

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेंद्र घरत यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटर कोप्रोलीतर्फे वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | वैशाली कडू | संगणक शिक्षण ही काळाची गरज अशी व्याख्या आज केली जात आहे जर संगणक शिक्षण नसेल तर माणूस…

सिटी बेल एक्सक्ल्युझीव्ह इंटरव्ह्यू : रायगड जिल्हा काँग्रेसचा दमदार चेहरा महेंद्र घरत

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत.

शिवसैनिकांकडून उरण तालुक्यातील नवघर गावातील आसरा देवी तलावाची स्वछता

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | शिवसेना शाखा नवघर यांच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर व परिसरातील सर्वाचे श्रध्दास्थांन असणा-या आसरा देवीच्या तलावात वाड-वडीलां…

उरण तालुक्यातील पुनाडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचा हिरकमहोत्सव

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील पुनाडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचा हिरकमहोत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात साजरा होत आहे. आजूबाजूला औद्योगिकरणाचा…

भवरा मोरा मुख्य क्रॉकीट रस्त्याचे आ. महेश बालदी यांच्या हस्ते भूमीपूजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण विधानसभा मतदार संघात विविध विकासकामे सूरू आहेत. उरण नगर परिषद हद्दीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु…

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची नियुक्ती

रायगड में होगा अब “महेंद्र बाहुबली” का राज सिटी बेल | मुंबई | एकीकडे केंद्रातील भाजप सरकार प्रत्येक पातळ्यांवर अपयशी ठरत असताना 2024 च्या लोकसभा…

पीपीपी तत्वावर 30 वर्षासाठी जेएनपीटीचे खासगीकरण : कामगार संघटनेत तीव्र असंतोष

सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे | रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात केंद्र शासनाचा जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा महत्त्वाचा प्रकल्प कार्यरत आहेत. देशात अनेक…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कसाठी अमोल तेली यांची 10 हजारांची मदत

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | तालुक्यातील सारडे येथील सारडे विकास मंचच्या माध्यमातून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क नावारूपाला आले आहे. आता हे ठिकाण पर्यटनस्थळ…

डॉ.मनोज भद्रे यांचा निरोप समारंभ व कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटप संपन्न

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांची बदली झाल्यानिमित त्यांना निरोप देण्यात आला. तर…

घर घेणा-यांनो रहा सावध : द्रोणागिरी नोडमधील बिल्डरलॉबी कडून नियमांची पायमल्ली

अधिकृत कागदपत्रे पाहूनच बुकिंग करावे अन्यथा नंतर पश्‍चाताप करण्याची येईल वेळ ! सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | सिडकोच्या माध्यमातून उरण शहराच्या अगदी…

महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे रक्षाबंधन पोलीस बांधवांसोबत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण पोलिस स्टेशन मध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात…

आदर्श शाळा मोठीजुई शाळेत रक्षाबंधन निमित्ताने सखी उपक्रमाचे आयोजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई ता. उरण या शाळेत भारतीय हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणारा व बहीण…

सिडकोचे सह-व्यवस्थापकिय संचालकांची माजी आमदार मनोहरशेठ भोईर, महेंद्र घरत यांनी घेतली भेट

पोर्टेबल एक्स-रे मशीन बसविण्यासाठी युपीएस केबल व वातानुकूलित सुविधा सुरु करण्याची नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे व सिडको कडे मागणी सिटी बेल | उरण | घन:श्याम…

उरण तालुक्यातील मोठीजुई माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उदानी फाउंडेशन वाशी, नवी मुंबई यांच्या वतीने आणि मोठीजुई सामाजिक विकास युवा मंच यांच्या विशेष प्रयत्नाने मोठीजुई…

उरणच्या द्रोणागिरी हायस्कुलमध्ये नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा

समुद्रकिनारी निघाली मिरवणूक : नोकरीतून नारळ समुद्राला केला अर्पण सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | गेल्या २० वर्षा पासुन नारळीपौर्णिमेचा उत्सव द्रोणागिरी हायस्कूल…

उरण महाविकास आघाडीची नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला विरोधात उरण महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी करण्याच्या…

प्राथमिक शाळा सारडे येथे झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी केला रक्षाबंधन साजरा

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | झाडांना राखी बांधून उरण तालुक्यातील सारडे गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन दिन साजरा केला. अनुभवातून शिकूया विज्ञानाचे…

उरण शहरातील पोस्ट ऑफिस जेएनपीटी मध्ये स्थलांतरित : उरण शहरातील नागरिकांचा विरोध

ज्येष्ठ नागरिक, अपंग,महिला, महाविद्यालय विद्यार्थी, व्यापारी, कामगार वर्गात नाराजी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण शहरातील गोरगरीब जनता, कामगार,ज्येष्ठ नागरिक अपंग, महिला,…

चाणजे परिसरातील माती उत्तखनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आ. महेंद्र दळवी यांची मागणी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | शासनाने करंजा-रेवस पुलाला मंजुरी दिली असून लवकरच त्याची निविदा निघणार आहे. परंतु या पुलासाठी भराव करण्यात आलेल्या…

कोटगाव ग्राम सुधारणा मंडळ व प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्थेच्या वतीने कपिल पाटील यांना निवेदन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील जासई येथील लोकनेते दि.बा.पाटील मंगल कार्यालयात हुतात्मा स्मारक व लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्यास…

नामदेव खाडे, जयदास वर्तक सर्वोत्कृष्ट सुरक्षा रक्षक म्हणून सन्मानित

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण सामाजिक संस्थेच्या भगीरथ प्रयत्नानंतर गेल्या वर्षी 01 डिसेंबर 2020 रोजी द्रोणागिरी नोड मधील गेटवे डिस्ट्रीपार्क (GDL…

अमित शेलार यांची दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे नियुक्ती

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरणचे सुपुत्र कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी अमित सदानंद शेलार यांची बदली नवी मुंबई मधून थेट दहशतवादी विरोधी पथक…

महेंद्र घरत यांच्या हस्ते आयाज फकिह यांचा सत्कार

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरण मधील रिक्षा चालक, सामाजिक कार्यकर्ते तथा उरण तालुका काँग्रेसचे माजी अल्पसंख्यांक…

श्री म्हैसेश्वर मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी देवेंद्र तांडेल यांची बिनविरोध निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | सन २०१६ साली स्थापन झालेल्या उरण तालुक्यातील करळ येथील श्री म्हैसेश्वर मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र…

आकाश जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | टायगर ग्रुप उरण तालुक्याचे अध्यक्ष आकाश पांडुरंग जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत दि 19/8/2021…

धुतूम गावातजनसुनावणी : सिडकोचा लाॅजिस्टीक पार्कचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी लावला धुडकावून ! 

शेतकऱ्यांना गंडवू पाहणाऱ्या सिडको अधिकारी वर्गाची उडाली भंबेरी !!  सिटी बेल | उरण | अजित पाटील |  सिडकोने प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कच्या निमित्ताने उरणच्या धुतूम गावात लावलेली…

पूरग्रस्तांचे मनोधैर्य उंचावणाच्या उद्दिष्ठातून आगरी कोळी मेडिकोज तर्फे पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | आगरी-कोळी मेडिकोज (AKM) च्या माध्यमातून व स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाड पूरग्रस्थांसाठी मदतकार्य करण्यात आले. महाड येथील…

मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल | उरण | महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर…

सेवाव्रती विलास पाटील यांचा शासनातर्फे सत्कार

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | रायगड जिल्ह्यात कोरोना विषयक जनजागृती, कोविशिल्ड लसीकरण मोहीम, तोक्ते चक्रीवादळ अशा ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता…

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनापासून द्रोणागिरी गडावर जाण्यास बंदी

द्रोणागिरी गडावर जाण्यास पर्यटकांना बंदी तर माती उखन्नास परवानगी का ? सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | उरण परिसरातील द्रोणागिरी गडावर पर्यटकांची गर्दी…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मैत्रकुल जीवन विकास केंद्र येथे जीवनावश्यक व शैक्षणिक साहित्याचे वाटप

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | मैत्रकुल जीवन विकास केंद्र ही संस्था खेड्यापाड्यातील मुलांसाठी आणि ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिकता येत…

स्वातंत्र्य दिनी टायगर ग्रुपतर्फे उरण नगर परिषद शाळेच्या मैदानात वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टायगर ग्रुप उरण तालुका तर्फे उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथील नगर परिषद शाळेच्या…

आदिवासी शाळा व अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप

स्टेपआर्ट कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे उपक्रम सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | स्टेप आर्ट, संस्थेच्या जेष्ठ मार्गदर्शिका,आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सुनंदा…

उद्या मंगळवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील येणार रायगड दौऱ्यावर

अलिबाग मधून होणार दौऱ्याला सुरुवात पेण, पनवेल नंतर उरण तालुक्यातील जासई येथे समारोप सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल…

नेव्हीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते घारापुरी येथे ध्वजारोहण

सिटी बेल | उरण | वैशाली कडू | १५ ऑगस्ट भारताचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त घारापुरी बेटावर नेव्हीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. घारापुरी बेटावर…

Mission News Theme by Compete Themes.