सिटी बेल | मुंबई |
नवनिर्वाचित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच माजी आमदार मुश्ताक भाई अंतूले यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सोबत रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.श्रद्धाताई ठाकूर,रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कटेकर, अखलाख शिलोत्री, संदीप मुंढे,मार्तंड नाखवा, संजय ठाकूर, आझाद भाई, निखिल ढवले आदी उपस्थित होते.



















Be First to Comment