Press "Enter" to skip to content

Posts published in “शैक्षणिक”

उद्या लागणार दहावी च्या परिक्षेचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या (शुक्रवारी) दुपारी 1 वाजता पाहता येईल निकाल सिटी बेल | मुंबई | दहावीच्या परीक्षेचा…

कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचा २४ वा वर्धापनदिन साजरा

सिटी बेल | तळोजा | कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचा २४ वा वर्धापनदिन व संस्थेचे संस्थापक आणि चेअरमन बबनदादा पाटिल ह्यांचे वडील कै. कमळू हिरू…

पनवेलच्या कु.स्वराज सोनावणे व विरेन ठाणगे यांनी मिळविले परदेशात दैदिप्यमान यश

लंडन साऊथ बँक युनिव्हर्सिटी मधून बॅचलर ऑफ आर्ट्स ( बिझिनेस मॅनेजमेंट ) हि पदवी संपादन करून शिरपेचात रोवला मानाचा तुरा सिटी बेल | पनवेल |…

पालेखुर्द जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

बॉम्बे ब्रेवरेज कंपनीच्या ४० लाख रूपयांच्या सीएसआर फंडातून बांधण्यात आली इमारत शेकाप युवानेते किरण दाभणे यांच्या जन्मदिनी शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण प म पा म्हणजे…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

कोल्हापूर व मुंबई विभागातील पात्र झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर व्हावे यासाठी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणी मांडली जाणार सिटी बेल | पनवेल | राज्यातील…

रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरेचे मुख्याध्यापक एस.बी.गायकवाड सेवानिवृत्त

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | शिक्षण महर्षी स्व. बाळासाहेब म्हात्रे यांच्या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.गायकवाड सरांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम…

भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश

राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करणार असल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी केली जाहीर… सिटी बेल | पनवेल | राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण…

विश्वज्योत शाळेने केला कहर : शिक्षण खात्याच्या आदेशाला मारले फाट्यावर

विश्वज्योत शाळेने फी नाही भरली म्हणून थेट २८ विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा अवैधरित्या दाखला पोस्टाने दिला घरी पाठवून शाळा व्यवस्थापनाचे डोकं ठिकाणावर आहे काय ? युवासेनेचा…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आर्या सुधीर पाटील द्वितीय

सिटी बेल | पनवेल | पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कु.आर्या सुधीर पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कोरोना काळात…

प्रा.शाळा विठ्ठलवाडी येथे विविध साहित्याचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील राजखलाटी या गावचे प्रतिष्ठित नागरिक व आपल्या व्यवसायाचे निमित्ताने सध्या मुंबई येथे वास्तवास असलेले श्री.व…

अवाजवी फी विरोधात कळंबोली सेंट जोसेफ शाळेवर पालकांची धडक

शाळा बंद असताना ट्युशन फी व्यतिरिक्त अन्य न होणा-या उपक्रमांची फी का भरायची ? पालकांचा सवाल कळंबोली सेंट जोसेफ शाळेची सर्वात जास्त फी सिटी बेल…

सेंट जोसेफ हायस्कूलची दादागिरी : कायद्याची ऐशी तैशी

फी न भरणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून बाहेर काढलं जाब विचारायला गेलेल्या पालकांना शाळेत कोंडलं सिटी बेल /नवीन पनवेलनवीन पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूलकडून फी न…

सेट जोसेफ शाळे विरोधात पालकांचा एल्गार

शाळा चालू नसताना अन्य उपक्रमांच्या फी ला तीव्र विरोध  पालकांनी राधा कृष्ण मंदिर कळंबोली येथे घेतलेल्या बैठकीत आंदोलनाचा दिला इशारा  सिटी बेल | कळंबोली |…

राजीप शाळा सारडे चा “माझे अंगण माझी शाळा” अभिनव उपक्रम

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | उरण तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी एकमेव शाळा म्हणजे सारडे ! उरण तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा…

पोलिसाची मुलगी परदेशात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत मोटवानी यांची कन्या नवी मुंबई पोलीस व मित्र परिवाराकडून शुभेच्छाचा वर्षाव सिटी बेल | संजय कदम | पनवेल | पनवेल परिसरात…

फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नये

गट शिक्षणाधिकार्‍यांना काढले शाळांना पत्र : तक्रार आल्यास चौकशी करून कारवाईचे आदेश सिटी बेल | पनवेल | संजय कदम | पनवेल परिसरात करोना संसर्ग सुरू…

शैक्षणिक फी मध्ये सवलत देऊन आॅनलाईन पासवर्ड मिळण्याकरिता पालक आक्रमक

सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण शिक्षण महिला समितीच्या पीएसएमएस स्कूल मध्ये पालक वर्गाकडून सन 2020/21 वर्षाची फी 50 टक्के स्वीकारण्यात यावी व…

फी कमी करण्याच्या मागणीसाठी प्रायव्हेट हायस्कूला पालकांचा घेराव

सिटी बेल | पेण | वार्ताहर | कोरोना महामारीमुळे मागील सुमारे दीड वर्षापासून विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण न देता फी चा तगादा लावणार्‍या पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या…

पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे टॉयकॅथॉनच्या स्पर्धेचे आयोजन

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | नवीन पनवेल येथीलपिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे 22 ते 24 जून दरम्यान टॉयकॅथॉन (खेळणी स्पर्धा) अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येत…

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र

थकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारला : शुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | फी भरली…

U.E.S शिक्षण संस्थेच्या विरोधात FIR दाखल करणार – प्रवीण पुरो

UES शिक्षण संस्थेच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराचा पालक शिक्षक संघाने केला पत्रकार परिषदेत पदार्फाश उच्च न्यायालयाच्या आदेशाचे U.E.S शिक्षण संस्थेकडून उल्लंघन मनमानी कारभारामुळे पालकवर्ग अडचणीत…

विशेष मुलांच्या शाळेतल्या मुलांना देण्यात येणार मोबाईल

नंदकुमार मारुती जाधव फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणार अनोखा उपक्रम सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | आपण अनेकदा मोबाईलचे एखादे नवीन मॉडेल बाजारात आले की ते…

खालापूरात आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तहसिलदारांकडून कौतुक

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | आदिवासी कुटुंबातील हुशार आणि गरजू दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेण्याचा अभिनव उपक्रम दिलासा फाउंडेशन खालापूर यांनी सुरु…

अग्रवाल विद्यामंदिरच्या १९७७ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवाला अविस्मरणीय क्षण

जुन्या आठवणींना दिला उजाळा सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | कोकण एज्यकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील गु.रा. अग्रवाल विद्यामंदिरच्या सन १९७७ च्या दहावीतील वर्गमित्रांचा छोटासा…

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागणीला प्राथमिक यश : अक्षय नागोठणेकर

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून मागील 15 दिवसापासून एक_पाऊल_विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू असून या उपक्रमाच्या माध्यमातून…

आयुष मंत्रालयतर्फे योगा व्हालेंटियर सर्टिफिकेट कोर्ससाठी आँनलाईन प्रवेश प्रारंभ

सिटी बेल | पनवेल | अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ महाराष्ट्र तर्फे, योगा व्हालेंटियर सर्टिफिकेशन प्रोग्राम नुकताच प्रारंभ झाला असून यासाठी १८ वर्षी पुढील कोणत्याही…

पनवेल तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने सेवानिवृत्तांचा सन्मान

सिटी बेल | पनवेल | पनवेल तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने ३१ मे २०२१ रोजी निवृत्त झालेले ओवळे व वाजे केंद्राचे केंद्रप्रमुख मान.पी.पी.कोळी सर व…

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने जपली सामाजिक बांधिलकी

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालुका उरणतर्फे मुख्यमंत्री साह्यता फंडास 53 हजारांची मदत सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । कोव्हिड 19 महारोगाशी लढण्यासाठी महाराष्ट्र…

पेण येथील न्यु व्हिजन महाविद्यालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन

पेणच्या न्यु व्हिजन महाविद्यालयाचे विद्यार्थी भविष्यात उच्च अधिकारी होतील —- मंगेश नेने सिटी बेल । पेण । वार्ताहर । कोविड काळात राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांचे…

शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्का बाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

समाजातील सर्व घटकांनी #एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ….. सिटी बेल । पनवेल । करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क…

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियान 2021 चे  यशस्वी आयोजन

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । तरुणाईच्या कलागुणांनासाठी हक्काचे व्यासपीठ असणारे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियान 2021 या ऑनलाईन  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

जे. जे. ठाकूर शाळेने सर्व विद्यार्थ्यांची फी केली माफ

३१८ विद्यार्थ्यांची वर्षभराची फी माफ करण्याचा अशोक ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । कोरोना महामारीने जनतेचे जीणे हराम केले…

खारपटी केंद्राच्या केंद्रप्रमुख नेहा मोरे सन्मानाने सेवानिवृत्त

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहे तालुका खारपटी केंद्राच्या केंद्रप्रमुख नेहा चंद्रशेखर आपल्या शासकीय सेवेतून सन्मानाने सेवानिवृत्त झाल्या आहेत. शांत,संयमी ,अभासू,कार्यतत्पर स्मित…

प्राध्यापक.डॉ.नितिन गाढे यांच्या टिचिंग, रिसर्च आणि पब्लिकेशन कार्याची दखल

डॉ. अब्दुल कलाम लाईफ टाईम अचिव्हमेंट नॅशनल अवोर्डने नितीन गाढे सन्मानित सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत तालुक्यातील मुद्रे बुद्रुक गावातील गुरुकृपा…

डॉ.श्रीकृष्ण तुपारे यांना पी.एच.डी मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाची मान्यता

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । कोकण एज्यकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात रसायन शास्त्र विभागात कार्यरत असलेले सहयोगी…

श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये आंबेडकर जयंती

सिटी बेल । श्रीवर्धन । केतन माळवदे । श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी…

जासई विद्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेतेदि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात विश्वमानव, ज्ञानसूर्य,भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव,…

१० वी १२ वी परीक्षा ऑनलाइन घेण्याऐवजी पुढे ढकला : अक्षय अनिल नागोठणेकर

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । आजच्या परिस्थितीत परीक्षा घेणे ही केवळ शिक्षण विभागाची जबाबदारी नाही तर त्यासाठी इतर सर्व विभाग, विद्यार्थी, पालक…

शासनाने दहावी व बारावी परिक्षेसंदर्भात ठोस निर्णय घ्यावा

सिटी बेल । उरण । वैशाली कडू । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या वाढला आहे. त्यामुळे 1 ते 8 इयत्ता पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय…

व्हिजन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत न्यु व्हिजन महाविद्यालयाचे भुमिपूजन

न्यु व्हिजन महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यी उंच भरारी घेणार — राजु पिचीका सिटी बेल । पेण । वार्ताहर । सामाजिकदृष्ट्या आपल्या मनात असणा-या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरीता…

चौक येथे राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धां

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । शेतकरी कादंबरीकार र.वा.दिघे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी(१२५) जयंती निमित्ताने कोंकण मराठी साहित्य परिषद चौक व नेताजी पालकर…

मोहोपाडा प्रिआ स्कूल मधील फिमध्ये २५ टक्के सवलत

मनसेचे दिपक कांबळी यांच्या पाठपुराव्याला यश सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । कोरोनामुळे उदभवलेल्या लाॕकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच उद्योग धंदे बंद झाल्यामुळे…

रोशन रमेश ढवाळकर ( CMA ) परिक्षा उत्तीर्ण : ग्रामस्थांकडून सत्कार

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । खालापूर तालुक्यातील माजगांव,आंबिवली गावातील असलेल्या मुलांने नुकताच ( CMA ) ची परिक्षा दिली असून उत्तम यश संपादन केल्यामुळे…

व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटणारी दिप्ती लभडे

शिक्षक,ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । ग्रामीण भागातील मुली खूप हुशार असून काही वेळा हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांच्या कलेला वाव…

अबॅकस च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाकडून सत्कार

सिटी बेल । याकूब सय्यद । नागोठणे । नागोठणे येथील अबॅकस च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला…

कॉलेज तरुणींनी बचत केलेल्या पैशातून वाटप केले शैक्षणिक साहित्य

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । खालापूर तालुक्यातील ग्रामीण खेडेगावातील 3 तरुणींनी आपल्या दैनंदिन पॉकीट मिनीतून बचत केलेल्या पैशातून कर्जत शहरातील कन्या शाळेत वह्या…

रा.जि.प.शाळा न्हावेच्या शाळेय विद्यार्थ्याकरीता नृतन शौचालयाचे उद्घाटन

सिटी बेल । न्हावे । माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या CSR निधीतून न्हावे ग्राम पंचायतीच्या मागणी नुसार रा.जि.प. शाळा न्हावेच्या शाळेय विद्यार्थ्याकरीता बांधण्यात आलेल्या नृतन…

कोपरा माध्यमिक शाळा ठरली तंबाखूमुक्त शाळा

सिटी बेल । पाणदिवे । प्रतिनिधी । सलाम मुंबई फांउडेशन व सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त शाळा करण्याचा अभियान सुरू…

गाव तिथे शाळा, शाळा तिथे बालसारस्वत

अ.भा.म.साहित्य परिषद मंडणगड शाखेचा अभिनव उपक्रम सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मंडणगड तालुका शाखेचा “गाव तिथे…

Mission News Theme by Compete Themes.