सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते
दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात विश्वमानव, ज्ञानसूर्य,भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची१३० वी जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली.

या जयंती निमित्त विद्यालयात या महामानवाला मानवंदना देण्यासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, विद्यालयाचे व्हाईस चेअरमन रामभाऊ घरत,माजी सभापती नरेश घरत,यशवंत घरत,रमेश पाटील, पद्माकर घरत, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, वरीष्ठ लेखनिक डी.के.पाटील, शिपाई राजू भोईर, पांडुरंग मुंबईकर इत्यादी उपस्थित होते.








Be First to Comment