सिटी बेल । श्रीवर्धन । केतन माळवदे ।
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.
यावेळी उपप्राचार्य निलेश चव्हाण, रा.से.योजना विभाग प्रमुख प्रा.वाल्मिक जोंधळे, प्रा. राजु गोरुले आणि इतर कर्मचारी उपस्थित होता.








Be First to Comment