Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

के जी पी शिक्षण संस्थेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव : बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची उत्तुंग भरारी ! सिटी बेल लाइव्ह / तळोजा # कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्था संचलीत…

रोहा येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार –पालकमंत्री कु.आदिती तटकरे सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) # ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या रानभाज्या ह्या…

माजी नगराध्यक्ष मनोज खेडकरांच्या पुढाकाराने वृक्षारोपण

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे # दरवर्षी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महत्वाच्या विविध भागात काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर वृक्षारोपण कार्यक्रम करीत…

रोहा ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

सिटी बेल लाइव्ह / रोहा / समीर बामुगडे # रोहा ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.यावेळी पंचायत समिती…

मंत्रालयात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची पालकमंत्र्यांची ग्वाही 

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या लेखी आश्वासनांनंतर पालीतील ग्रामीण रुग्णालयासाठी महेश पोंगडे महाराजांनी पुकारलेले धरणे आंदोलन स्थगित…! सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) रायगड जिल्ह्यातील सुधागड…

उरणमध्ये ३१ पॉझिटीव्ह, तर १८ जणांना घरी सोडण्यात आले

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ३१ जण सापडले आहेत. तर १८ जणांना घरी सोडण्यात आले आहे.आज एकूण पॉझिटीव्ह ११४८, उपचार…

स्वातंत्रदिनी शिवऋण प्रतिष्ठाण महाराष्ट्र च्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान..!

पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव….! सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (धम्मशिल सावंत) सुधागड तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या आजवर केलेल्या  उल्लेखनीय कामगिरीबद्दल…

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे / अलिबाग # जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 73  व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.…

पोलादपूर नगरपंचायतीची स्वच्छतेकडे दमदार वाटचाल

आमदार भरत गोगावले यांच्याहस्ते दोन घंटागाडयांचा शुभारंभ सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)- नगरपंचायतीने गेल्या पाच वर्षांमध्ये पोलादपूरवासियांसाठी नियोजनबध्द विकासाचे प्रयत्न केले असून येत्या…

कर्जत पंचायत समितीत सभापती सुजाताताई मनवे यांच्या हस्ते ध्वजारोहण

शाखा अभियंता सुजीत धनगर यांचा कोरोना योद्धा म्हणून आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते सत्कार ! सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे…

अरुंद रस्ते, नियोजनशून्य कामे : ई रिक्षाचा मार्ग बनतोय खडतर !

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच एमएमआरडीए ठेकेदारांची होतेय दिवाळी सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे # माथेरानच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढा भरीव निधी येथील विविध…

व्यापाऱ्यांनी मानले बबनदादा पाटील यांचे आभार !

सिटी बेल लाइव्ह / पनवेल # लॉकडाउन काळातील आर्थिक अडचणीसंदर्भात केलेली मागणी लक्षात घेऊन तातडीने न्याय दिल्याबद्दल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजूभाई सचदेव, मुकेशभाई शहा, मनोजभाई…

कृषी कन्या रसिका फाटक यांच्याकडून गरजवंतांना अन्नधान्य व मास्कचे वाटप

कोरोनाच्या संकटात सुधागडात करीत असलेल्या प्रेरणादायी कार्याचे होतेय कौतुक सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील कृषी कन्या रसिका फाटक व तिच्या…

रस्ता झाला सेफ : सिटी बेलच्या बातमीची दखल

नागोठण्यातील हायवे नाका येथील उड्डाण पुलाखाली ठेकेदार कंपनीकडून उपाययोजना सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : नागोठण्यातील हायवे नाका येथील उड्डाण पुलाखालची धोकादायक परिस्थिती…

व्यापारी असोसिएशनकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त

सिटी बेल लाइव्ह / पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने सुरू करण्यासंदर्भात केलेली मागणी आणि सातत्य पूर्ण पाठपुराव्याबद्दल कापड व्यापारी असोसिएशन पनवेलने आमदार प्रशांत ठाकूर यांचे…

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राज्य सल्लागारपदी दिपक पाटील यांची निवड

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे # कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य (रजि.) कार्यकारिणीत कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक, समाजसेवक, कुस्तीप्रेमी दिपक (दादा) पाटील यांची राज्य…

भारतीय बौद्ध महासभेचा बेणसे सिध्दार्थ नगरात वर्षावासानिमित्त कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) भारतीय बौद्धमहासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत पेण तालुक्याच्या वतीने पेण तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र…

अष्टमी मराठी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

सोशल डीस्टन्सिग व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अष्टमी मराठी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहा (नंदकुमार मरवडे) ७४ वा भारतीय स्वातंत्र्य…

स्वातंत्र्यदिनी मनसेने केले कोरोना योध्यांना सन्मानित

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे # रसायनी येथील डॉ.मिलिंद भगत, डॉ.शितल भगत यांनी कोरोना संकटात नागरिकांना दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल तसेच बारवई पुल येथील विद्या…

जासई हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासईमध्ये स्कूल कमिटी चेअरमन अरुण…

रवी शेठ पाटील यांच्या शुभहस्ते उलवे से 20 येथे ध्वजारोहण संपन्न

व्यापारी असोसिएशनच्या वतीने ध्वज वंदन कार्यक्रमाचे आयोजन. सिटी बेल लाईव्ह/ उलवे. उलवे नोड येथील सेक्टर 20 येथील व्यापारी असोसिएशन च्या वतीने ध्वजवंदन आयोजित करण्यात आले…

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उलवेकरांच्या सेवेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रुजू

रवी शेठ पाटील यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर ) कोरोना विषाणू महामारीचा कालखंड आपल्याला खूप काही शिकवत आहे.अद्ययावत रुग्णालय…

खांब-कोलाड विभागात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मराठे) खा़ंब-कोलाड विभागात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सध्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने सर्वच सण-उत्सव साजरे करण्यावर…

हभप महेश पोंगडे महाराज आज करणार धरणे आंदोलन

शासकीय नियमांचे पालन करून संविधानिक मार्गाने होणार ग्रामीण रुग्णालय मागणीचे धरणे आंदोलन – हभप महेश पोंगडे महाराज सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) पालीत…

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत एकूण 340 कोरोनाबाधित

256 कोरोनामुक्त, मयत 6 तर 78 जणांवर उपचार सुरू सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे # कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं…

राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर कायदेशीर कारवाई करा !

सुराज्य अभियानाची मागणी सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड – ( विश्वास निकम ) ‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा…

कोरोनाबाणी…शाळांमध्ये मुलांशिवाय साजरा होणार स्वातंत्र्य दिन

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच शाळा व कॉलेजेस बंद आहेत. स्वातंत्र्यानंतर कदाचित प्रथमच शाळा कॉलेजमधील 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण…

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या कोविड शिक्षण शुल्कनिती अभियानास प्रारंभ

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) # कोविड – १९ च्या जागतिक महामारीमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळेच शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या नियमानुसार…

Mission News Theme by Compete Themes.